Wednesday, January 26, 2022

महाराष्ट्रातील २०२२ मधील पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्ती

महाराष्ट्रातील २०२२ मधील पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्ती !


     २०२२ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असते .दर वर्षीप्रमाणे  यावर्षी देखील २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे .देशातील एकूण १२८ जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .यामध्ये महाराष्ट्रातील १० व्यक्तींचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पद्म पुरस्काराणे गौरव करण्यात आला आहे .म्ह्राष्ट्राम्धील पुरस्कार विजेत्या व्यक्तीविषयी आपण जाणून घेणार आहोत .


१.जेष्ठ गायिका प्रभा अत्रे 


प्रभा अत्रे या जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आहेत .त्यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ मध्ये पुण्यामध्ये झाला .त्या किराणा या घराण्याच्या गायिका आहेत .डॉ.प्रभा अत्रे यांनी एकाच मंचावरून हिंदी आणि इंग्रजीमधील संगीतावरील  ११ पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे .संगीतामधील योगदानासाठी भारत सरकारने १९९० मध्ये पद्मश्री ,२००२ मध्ये पद्मभूशन पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते .यावर्षीचा भारतरत्न नंतर सर्वोच नागरी पुरस्कार असणार्या पद्मविभुषन या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे .


२.सायरस पूनावाला -

सायरस पूनावाला यांना भारतामध्ये व्याक्सीन किंग म्हणून देखील ओळखले जाते .सिरम इन्सटीट्युत ऑफ इंडिया चे अध्यक्ष आहेत .भारतातील लस निर्मिती क्षेत्रात हि कंपनी अग्रेसर आहे .कोविड १९ वरील म्ह्त्वच्या असणाऱ्या कोविशिल्ड या लसीची निर्मिती याच कंपनीने केलेली आहे .भारतासह १६५ देशांमध्ये व्याक्सीन चा पुरवठा केला जातो .सायरस पूनावाला यांना पद्म्भूष्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .


३.नटराजन चन्द्रशेखरन होत असते .

नटराजन चंद्र शेखरन हे tata कंपनीच्या TCs विभागाचे प्रमुख आहेत .देशातील एक नावाजलेले उद्योगपती आहेत .त्यांना पदम्भूष्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .


४.सुलोचना चव्हाण -

महाराष्ट्रामध्ये लावणी म्हटली सुलोचना चव्हाण यांची आठवण हमखास होते .लावणी गायन व पार्श्वगायक म्हणून त्यांनी अनेक गाण्यांना आवाज दिला आहे .त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

५.सोनू निगम -

हिंदी सिने गायक ,प्रसिद्ध गायक सोनू निगम याला त्याने आजवर दिलेल्या भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .


६. विजयकुमार डोंगरे -मेडिसिन क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला .

७.बालाजी तांबे (मरणोत्तर )

श्रीगुरू बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे .त्यांनी दिलेल्या आयुर्वेदाच्या क्षेत्रामधील योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

८.अनिल राजवंशी -यांना विद्यान क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आल आहे .

९.भीमसेन सिंगल -

१०.डॉ.हिम्मतराव बावस्कर -वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .


Thursday, January 20, 2022

*चालू घडामोडी दिनांक २० जानेवारी २०२२

 *चालू घडामोडी दिनांक २० जानेवारी २०२२ 


१.ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संबंधी महत्वपूर्ण निकाल देताना सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसींचा डेटा व माहिती ही महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाला उपलब्ध क्ररुन देवा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य स्र्र्कारला दिले आहेत .

२..महिला व बालविकास  विभाग द्वारे सरळ सेवे अंतर्गत भरण्यात येणारी बालविकास प्रकल्प अधिकारी गट ब व समकक्ष पदे आता महाराष्ट्र र्राज्य लोकसेवा आयोग अर्थात (MPSC )द्वार्रे भरण्यात येणार्र आहे .

3..राज्य लोकसेवा आयोग अर्थात mpsc ने काही दिवसांपूर्वी जाहीर केल्यानुसार अपशब्द वापरणाऱ्या एका उमेदवारा विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे .MPSC च्या विवध भरती ,निकाल इत्यादींविषयी उमेदवारांना माहिती देण्यासाठी आयोगाद्वारे  twitter खाते सुरु करण्यात आले होते मात्र काही उमेदवारांकडून आयोगाबद्दल अपशब्द वापरण्यात येत असल्यामुळे अशा उमेद्वारांव्र्र कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते .


४..कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात  वाहन विम्यामध्ये कसलीही वाढ करण्यात   आली नव्हती मात्र आता विमा कंपन्यांनी विम्याच्या रकमेमध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव विमा नियामक इर्र्डा ला दिला आहे .


५.भारताची टेनिस स्टार  खेळाडू सानिया  मिर्र्झा ने टेनिस मधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे .ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील महिला दुहेरीत झालेल्या पराभवानंतर तिने ही घोषणा केली .मार्टिना हिंगीस व सानिया मिर्झा ही जोडी स्पर्धेत गाजली .

६ .आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC ने जाहीर केलेल्या वार्षिक t २० संघात भारताच्या स्म्र्रुती मानधना हिने स्थान मिळवले आहे .

७.भारतीय क्रिकेट संघ सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे . या दरम्यान एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार सध्या लोकेश राहुल आहे 

८.भारताने सुपरसोनिक ब्राम्होस क्रुझ या क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाह्नी घेण्यात आली .भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो ने ओदिशातील बालासोर च्या किनार पट्टीवरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली .चीनसोबत सुरु असलेल्या सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हि चाचणी अत्यंत महत्वाची आहे .

९.भारतीय औषध नियामक मंडळ CDSOने कोविशिल्द व कोव्याक्सीन या लसिना नियमित बाजारात विक्रीसाठी मान्यता दिली आहे .या लसिसाठी मार्केट ओथोराय्झेषण लेबल दिले जाऊ शकते .



Wednesday, January 19, 2022

चालू घडामोडी दिनांक 19 जानेवारी 2022

 1.महाराष्ट्र राज्यातील चार आयुर्वेदिक महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन ने देशभरातील 44 आयुर्वेद महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.


2.राज्य सरकारच्या विविध खात्यांमधील भरती प्रक्रियेसाठी चे परीक्षांची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या वडगेस्ट कम्पन्य व सर्व खाजगी कपन्यांकडी ल काम स्थगिती देण्यात आली आहे.


3.महाराष्ट्र राज्यातील गाजलेल्या 1996 च्या कोल्हापूर बाल हत्याकांड मधील आरोपी गावित बहिणींच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर उच्च न्यायालयाने जन्म ठेपेत केले आहे.


4.राज्यातील 14 कोटी 37 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


5.ईस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आता व्हॉइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ असणार आहेत.


6.कंबोडिया मधील गोल्ड मेडल विजेता मगावा नावाच्या  उंदीर मृत्यू पावला .पाच वर्षे त्याने कंबोडिया पोलीस मध्ये भु सुरूंग शोधण्याची सेवा दिली होती.


7.2014 च्या तुलनेत खनिज तेलाचे भाव सध्या प्रति बॅरल मागे 87 डॉलर इतके पोहचले आहेत

चीनने बनवला स्वतः चा चंद्र!😲

 चीनने बनवला स्वतः चा चंद्र!😲








  चीनने स्वतः चा चंद्र बनवला आहे .विश्वास नाहीना बसत पण हे सत्य आहे.चिन्यांच्या अजब देशात आशा गजब गोष्टी घडणार नाहीत असं कस होईल?अमेरिकेला सतत महासत्तेच्या स्पर्धेत मागे टाकण्याचा चंग बांधणाऱ्या या चीनने स्वतः चा सूर्य बनवण्या पाठोपाठ आता चंद्र देखील बनवला आहे म्हणे.जगभरात कोरोनाच्या विषाणू ला पसरवल्याने चीनची नाचक्की झाली .मात्र त्याचा थोडदही फरक त्यांना पडल्याचे दिसत नाही.विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करून नवनविन शोध लावण्याचे त्यांचे स्तर एकसारखे सुरूच आहे .


*चंद्राच्या वातावरणाची हुबेहूब निर्मिती:

  चीन मधल्या जियंगझु या नावाच्या प्रांतामध्ये चिनी शास्त्रज्ञांनी चंद्राच्या भूमीसारखा प्रदेश व वातावरण निर्माण केले आहे.या भागामध्ये चंद्रावर जसे वातावरण असते अगदी तसेच वातावरण येथे शास्त्रज्ञांनी निर्माण केले आहे.तेथे चांद्रप्रमाणे गुरुत्वाकर्षण बळ देखील कार्यरत राहत नाही .जेवढा वेळ हवे असेल तेवढा वेळ हे वातावरण तयार ठेवता येते.



चीनने बनवलेला हा कृत्रिम चंद्र आहे तरी कसा?

  चीनने तयार केलेल्या या कृत्रिम चंद्राचा व्यास हा दोन फूट आहे.येथील वातावरण अगदी चंद्राच्या वातावरणाशी मिळतेजुळते आहे.या वातावरणामध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम ऑक्सिजन मिसळला आहे.चंद्राच्या जमिनीवर असलेल्या डोंगर ,खडक ,मातीप्रमाणेच इथली रचना आहे.


हा असा कृत्रिम चन्द्र बनवण्यामागे चंद्राच्या जमिनीचा चंद्राचा अभ्यास करणे ,चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे ,व चंद्राला जाणून घेण्याचा उद्देश आहे.


चीनच्या शास्त्रज्ञांनी असा कृत्रिम चंद्र बनवण्याची प्रेरणा एका रशियन शास्त्रज्ञांच्या प्रयोगावरून घेतली आहे.असा प्रयोग करून चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे हे त्यांचे उद्देश आहे.

   

Saturday, January 15, 2022

फेक कॉल आल्यावर काय कराल ?

 फेक कॉल आल्यावर काय कराल ?





      पूर्वीच्या काळी फोन नसताना संदेश पाठवले जात .कोणी घोडेस्वार ,वाटसरू या मार्फत पत्राद्वारे हे संदेशाचे आदान प्रदान केले जात .त्या नंतरच्या काळात जसे नवनवीन शोध लागत गेले तसतसे यात बदल होत गेले .व काही काळाने फोन नावाचा प्रकार अस्तित्वात आला .दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादाद्वारे संपर्क  साधणारीहि यंत्रणा  टेलिफोन ग्राहम बेलने पहिला फोन तयार केला व इथपासून फोनचा वापर करण्यास सुरुवात होऊ लागली .कालानुरूप त्याचे विविध शोधाद्वारे आधुनिकीकरण झाले व आज जे आपल्याला त्याचे रूप पाहायला मिळते ते स्मार्ट फोन हाही एक आधुनिक प्रकार आहे .आजकाल फोन हा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे .केवळ संभाषणा पुरताच त्याचा वापर सीमित न राहता त्याचा आवाका खूप मोठा बनला आहे .पण जसे याचे उपयोग अनेक ,हा वापरण्याचे जसे फायदे अनेक तसेच त्याच्या सुरक्षेलाही तसेच महत्व आहे .आपल्या स्मार्ट फोनच्या सुरक्षेविषयी आपण खरच जागरूक आहोत का ?आपल्या फोनवर कुणी फेक कॉल किवा मेसेज केला तर काय करायचे ?तो फेक नंबर कसा ओळखायचा ?या सर्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत .

       पूर्वी ल्यांडलाईड प्रकारचे फोन होते .या फोनवर येणारे कॉल्स हे नेमके कोणाचे हे कळत नसत .त्यामुळे काही काळाने संशोधन होऊन  ल्यांडलाईड फोनवर आलेले कॉल्स कोणाचे हे समजावे यासाठी डिस्प्ले स्क्रीन बसवण्यात आली .पुढील काळामध्ये मोबाईल ची निर्मिती झाली त्यावर या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे कोनि फोन केला हे कळणे सोपे झाले .android टेक्नोलोजी ने तर फोनच्या व्याख्याच बदलून गेल्या व स्मार्ट फोन जन्माला आला .या टेक्नोलोजी सोबतच आपल्या मोबाईल वर विवध सुविधा देणारे एप हि उपलब्ध झाले .


          आपल्या कडे असलेल्या नंबर्स पैकी कोणता नंबर कोणाचा तो  फेक आहे कि नाही हे सांगणारे शेकडो एप्स सध्या आपल्याला गुगलवर उपलब्ध आहेत .त्यापैकी trucaller हे एप सध्या लोकप्रिय ठरले आहे .मात्र आता हे एप वापरणाऱ्या व्यक्तींनी यावरही उपाय शोधले आहेत .आता खोटी नावे टाकून आयडी बनवले जातात .त्यामुळे फेक नंबर शोधणे कठीण बनत चालले आहेत .

*कुठे शोधाल फेक कॉल शोधणारे एप्स -फेक कॉल शोधणारे हे एप्स तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता .

*फसवणुकीचे वाढले प्रकार -*कॉल द्वारे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहेत .अमुक मंत्री बोलतोय ,बँकेतून बोलतोय अशा बतावणी  करून एप व कॉल द्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत .


चालू घडामोडी दिनांक १५ जानेवारी २०२२

चालू घडामोडी दिनांक १५ जानेवारी २०२२ 


*आज भारतीय सेना दिवस .

१.हवामानाची इत्यंभूत माहिती देणारे सी-व्याड ड्युअल पोलारेज डॉपलर वेदर रडार वेरवली मुंबई येथे बसवण्यात आले आहे .

२.तमाशामध्ये विद्रोही लेखन करणारे शाहीर राजाराम यशवंत पाटील यांचे निधन.

३.आठ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटर वाहनातील प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत आता या आठ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटर वाहनात ६ एअर ब्याग अनिवार्य करण्यात आले आहेत .

४.ऑस्ट्रेलियन सरकारने सर्बियाचा स्तर टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला विसा नाकारला आहे .

५.आफ्रिका येथे सुरु असलेल्या बोर्डर गावस्कर क्रिकेट ट्रॉफी मध्ये भारताचा कसोटी सामन्यात ३-१ असा पराभव झाला . 

६.१६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्ट अप योजना म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी  यांनी घोषणा केली आहे .


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे पत्रक जारी प्रवेशपत्र नसल्यास मिळणार नाही प्रवेश !



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २३ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी mpsc ने नवे प्रसिद्धी पत्रक जारी  केले आहे .

या नव्या प्रसिद्धी पत्रकात राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी आवश्यक असणार्या प्रवेश पत्राबाबत विविध नव्या सूचना आयोगाने जारी केल्या आहेत .महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २३ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ च्या अनुषंगाने जारी केलेल्या  प्रसिद्धी पत्रकामधील नव्या सूचना खालीलनुसार -




या  प्रसिद्धी पत्रकानुसार महारष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ०२ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली होती व सुधारित वेळापत्रकानुसार हि परीक्षा आता २३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे .
२.आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे या आधी जारी  करण्यात आलेले प्रवेशपत्राच्या  आधारे परीक्षार्थीला नियोजित परीक्षा स्थळावर प्रवेश देण्यात येईल .


३.यासोबतच वयाची कमाल मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या देण्यात आलेल्या संधीनुसार संबंधित उमेदवारांना त्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत .
४.प्रवेशपत्रा शिवाय प्रवेश दिला जाणार नाही .
  


Friday, January 14, 2022

चालू घडामोडी दिनांक 14 जानेवारी 2022

 1.अटल भूजल योजने अंतर्गत राज्याला 925 कोटी 2025 पर्यंत रुपयांचा निधी मिळणार आहे.


2.तेराव्या राष्ट्रीय अजिंक्य पद शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या  अंधेरीतील सागर कातूरडे याने पहिल्यांदाच भारत श्री किताब पटकावला आहे.


3.जुन्या गाण्याचे अभ्यासक व संग्राहक लेखक कुमार नवा थे यांचे निधन झाले आहे.


4.देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही आता रेशन कार्ड देण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.


5.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर दात्याना 1.54कोटींचा परतावा दिला असल्याची माहिती दिली आहे.


6.भारत व चीन यांच्या दरम्यान सीमांतर्गत भागात सुरू असणाऱ्या वादावरील चर्चेची  14 वि फेरी देखील निषफळ ठरली आहे.


7.निरी (national environmental research and engineering  institute )देशातील पहिले करबन कॅप चर युतीलयझेशन केंद्र स्थापन करणार आहे.


Thursday, January 13, 2022

चालू घडामोडी दिनांक १३ जानेवारी २०२२

चालू घडामोडी दिनांक १३ जानेवारी २०२२ 


१.महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचे आपण आजवर एकूण होतो मात्र आता महाराष्ट्रातून प्राणीही गुजरातला शिफ्ट करण्यात येत आहेत .अनिल अंबानी यांच्या २५० एकरच्या खाजगी प्राणीसंग्रहालयासाठी महाराष्टार्तून प्राणी गुजरातला नेले जात आहेत .



२.राज्यातील सर्व दुकानांचे व आस्थापनांच्या  नावाच्या पाट्या आता मराठीमध्ये असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे .इतर भाषांना देखील मुभा देण्यात आली आहे मात्र  मराठी अक्षरे देवनागरी लिपीतील अक्षरे हि इतर भाषे इतक्याच आकारात ठळक दिसायला हवीत .





३.बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीमधील  ५०० चौरस फुटांच्या किवा त्यापेक्षा कमी जागेच्या घरांना मालमत्ता क्र माफ करण्याच्या महानगर पालिकेच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे .


४.मेहता पब्लिशिंग हाउस चे MD सुनील मेहता यांचे निधन झाले आहे .अनेक दिग्गज लेखक व संस्थेशी ते जोडले गेले होते .त्यांनी अनेक मराठी पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.



५.किरकोळ किमतीवर आधारित असणारा महागाई दर सहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचला आहे .५५.५९ टक्क्यांवर हा महागाई दर पोहचला आहे .भाजीपाला ,फळे व अन्नधान्याच्या किंतीत्न्म्ढे झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून हा महागाई दर वाढला आहे .

६.देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये १.४ टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे .खाणकाम व विद्युत निर्मिती क्षेत्रात झालेल्या उत्पादन वाढीचा मुख्यत्वे यात समावेश होतो .

७.जागतिक बुद्धिबळ संघटनेने त्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे .या नव्या धोरणांनुसार वयक्तिक प्रायोजकांचे बोधचिन्ह (लोगो) खेळाडूने घातलेल्या पोशाखावर जर दर्शवायचे असेल तर यासाठी जागतिक बुद्धिबळ संघटनेला खेळाडूने अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल या निर्णयाचे जागतिक बुद्धिबळ खेळाडूकडून विरोध करण्यात येत आहे .

८.श्रीलंकेत सध्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जानवत असल्याने श्रीलंकेला भारताकडून १ अब्ज अमेरिकी डॉलरची कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे .हे कर्ज मिळावे म्हणून श्रीलंकेकडून सरकार पातळीवर वाटाघाटी सुरु आहेत . 

Wednesday, January 12, 2022

आता महाराष्ट्रात लागणार फक्त मराठी पाट्या !

* आता महाराष्ट्रात लागणार फक्त मराठी पाट्या !




             आता महाराष्ट्रा मधील सर्व छोटे मोठे व्यापारी व आस्थापनांना आपल्या नवाच्या पाट्या (फलक )आता मराठीमध्ये लावावे लागणार आहेत .राज्य सरकारने याबाबत तसा निर्णय घेतला आहे .या निर्णयामुळे महाराष्ट्रात राहून देखील मराठीला विरोध करणार्याना मोठी चपराक बसली आहे.मराठी अस्मितेचा हा विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा होता .काही लोकांचा महाराष्ट्रात राहून देखील मराठी बोलण्यास तिचा प्रसार करण्यास नकार होता .मराठीचा असा द्वेष करणाऱ्या या काही व्यापारी वर्गाला हा मोठा दणका म्हणावा लागेल .



                       मुळात महारष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार शासन करत आहे .या महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असणार्या शिवसेनेचा मराठी माणूस ,मराठी अस्मिता हा विषय त्यांचा ओर्मुख अजेंडा आहे .मराठी अस्मितेचा हा विषय हाताळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या मंत्रिमंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला .



*काय आहे हा निर्णय -

        बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वाचे  निर्णय घेण्यात आले त्यामध्ये हा महत्वाचा निर्णय ठरला .या निर्णयानुसार राज्यातील सर्व लहान मोठ्या व्यापार्यान दहा पेक्षा कमी किवा जास्त कामगार संख्या असलेल्या दुकाने व आस्थापनांना देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे .मराठी भाषेबरोबरच इतर भाषेमध्ये देखील नाम फलक लावता येणार आहेत.मात्र मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लावावा लागेल तसेच इतर भाषेतील अक्षर प्रमाणे त्यांची उंची समान ठेवावी लागेल .यासोबतच दारू विक्री करणाऱ्या दुकानांना ,रेस्तोरांत ला महापुरुष ,गडकिल्ले,आदरणीय महिलांची नवे देऊ नयेत असा देखील निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे . 

आता घरूनच करता येणार मतदान !

       



 कोरोनाने आपल्या दैनदिन सवयीमध्ये  अनेक बदल आपल्याला करावे लागले .त्यातील बरेचसे बदल सकारात्मक होते .नाही नाही म्हणता म्हणता कधी हे बदल आपल्या अंगवळणी पडले ते अआप्ले आपल्यालाही कळले नाही .या कोविडच्या काळामध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना घरून काम करण्याची मुभा दिली त्याकरिता आवश्यक साधनसामग्री जसे laptop ,tab ,मोबाईल देखील पुरवले .या गोष्टीमुळे कंपन्यांचे काम कोविड च्या काळातही व्यवस्थित पणे अगदी सहजरीत्या पण उत्तम  रीतीने  होऊ लागले .सरकारने देखील त्यांच्या कर्मचार्यांना घरून काम करण्याच्या सूचना पुरविल्या .

          याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पाच राज्यातील नागरिकांना घरून मतदान करण्याची सुविधा देऊ केली आहे .या वर्षामध्ये निवडनुक आयोगाने ५ राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला .मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट असणाऱ्या ओमाय्क्रोन या विषाणूचा देशातील प्रभाव वाढताना दिसत आहे .वाढत्या रुग्ण संखेमुळे तर काही राज्यांना पुन्हा एकदा टाळेबंदी घोषित करावी लागली आहे .त्यामुळे निवडणूक आयोगाने हि सुविधा नागरिकांना देऊ केली आहे .नागरिकांनी मतदान केंद्रात येऊनच मतदान करावे असा निवडणूक आयोगाचा आग्रह आहे .मात्र जर लोकांना ते शक्य नसल्यास निवडणूक अधिकारी स्वतः  मतदारांच्या घरी जातील .



*कोणाकोणाला घरून मतदान करण्याच्या या सुविधेचा लाभ घेता येईल ?

घरून मतदान करण्याच्या या योजनेचा  जेष्ठ नागरिक ,दिव्यांग व्यक्ती व कोरोना बाधित व्यक्ती लाभ घेऊ शकतात .उत्तर प्रदेश ,पंजाब ,गोवा,उत्तराखंड ,मणिपूर या पाच राज्यातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात .


*एकूण काय असेल प्रक्रिया ?

ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना निवडणूक आयोगाचा १२ ड हा फॉर्म भरावा लागेल 

घरून मतदान करणाऱ्या या नागरिकांची एक वेगळी यादी बनवळी जाईल .बनवलेली हि यादी राजकीय पक्ष  ,निवडणूक अधिकारी यांना हि यादी देण्यात येईल .घरून मतदान करण्याच्या या सर्व प्रक्रियेचे कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यात येईल .



* अशा प्रकारची हि सुविधा निवडणूक आयोगाने यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या झारखंड च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तेथील नागरिकांना पुरविली होती .तेव्हा या सुविधेचा वापर हा दिव्यांग नागरीकाना देण्यात आला होता  बिहारमध्ये देखील या योजनेद्वारे ३ टक्के नागरिकांनी मतदान केले होते .


Tuesday, January 11, 2022

चालू घडामोडी दिनांक १२ जानेवारी २०२२

 *आज 12 जानेवारी आज युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई भोसले यांची जयंती.


१. जेष्ठ मराठी अभिनेत्री रेखा कामत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे .गृहदेवता,मी तुळस तुझ्या अंगणी,कुबेराचे धन हे काही त्यांचे गाजलेले चित्रपट .

२.जेष्ठ व्हायोलीन वादक पंडित भालचंद्र देव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

३.विविध विकासकामे व इतर कामांसाठी मोठ्या संख्येने झाडे कापण्याच्या प्रक्रियेची छाननी करण्यासाठी महाराष्ट्रराज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे .आत२०० पेक्षा जास्त झाडे कापण्याबाबतचे प्रस्ताव महापालिका स्तरावर तपासले जाणार नसून ते राज्य पातळीवर तपासले जाणार आहेत .


४.२०१६ मध्ये सुरु झालेल्या पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान योजनेचा आता पर्यंत देशातील ३ कोटी महिलांना लाभ मिळाला आहे .गर्भवती मतांचे व बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे .३ ते ६ महिन्याच्या गर्भवती महिला या योजने चा लाभ घेऊ शकतात .


५.कर्जाच्या संकटाचा सामना करणाऱ्या वोडाफोन आयडिया वी ने स्पेक्ट्रम लिलावाच्या ह्प्त्यांशी संबंधित १६ हजार कोटी रुपयांच्या व्याजाची संपूर्ण रक्कम आणि एजीआर थकबाकी एक्वितीम्ध्ये रुपांतरीत करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे आता वोडाफोन-आयडिया मध्ये केंद्र सरकारची हिस्सेदारी ३५.८ टक्के इतकी असणार आहे .


६.आयपीएल चे टायटल प्रायोजक आता बदलणार आहे .यापूर्वी टायटल प्रायोजक हे विवो हि कंपनी होती मात्र आता भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह असणार्या tata समुहाने हि प्रयोज्काची जागा घेतली आहे .tata ने ०२ वर्षाचा करार करताना बीसीसीआय ला आयपीएलच्या टायटल प्रयोजक्तेसाठी ६७० कोटी रुपये देणार आहे .


७.बिहार राज्यामध्ये ओमाय्क्रोन चा जेनेटिक प्याटर्न असणारा बी ए २ हा विषाणू आढळून आला आहे या व्ह्रेरीयंट चा डेल्टा पेक्षा ७ पट अधिक गतीने संसर्ग होतो .


८.दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता फैलाव पाहता दिल्लीतील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून तेथील सर्व खाजगी कार्यालये केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत .दिल्लीत कोरोनाचा संसर्ग दर २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

चालू घडामोडी दिनांक 11जानेवारी 2022

 1.ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ शास्त्रीय गायक बाळासाहेब प्रधान यांचे निधन झाले आहे.


2.मुंबई येथील सागरी किनारी प्रकल्प अंतर्गत 2.070किमी च्या बोगद्याच्या खणण काम पूर्ण झाले आहे.मावळा या  बोगदा खणण संयंत्र द्वारे हे काम करण्यात येत आहे अशा प्रकारे टनेल मशीनच्या सहाय्याने बोगदा खोदण्याचे हे देशातील पहिले कार्य आहे.


3.मुंबई मध्ये जन्मलेला न्यूझीलंफ चा खेळाडू एजाज पटेल ला आयसीसी चा डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेट खेळाडू ठरला आहे.


4.महाराष्ट्राच्या आरती पाटीलने ढाका येथे झालेल्या महिला मॅरेथॉन स्पर्द्धेचे विजेतेपद पटकावले आहे.


5.महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेतर्फे साहित्यातील योगदानासाठी   देण्यात येणारा  दिलीप वि.चितत्रेजीवनगौरव पुरस्कार न्या.चपळगावकर याना जाहीर झाला आहे.


6.नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन सरकारने व्हिसा नाकारला होता.त्यावर ऑस्ट्रेलिया मध्ये सुरू असलेल्या सुनावणीत कोर्टाने जोकोविचच्या बाजूने निर्णय दिला आहे


7.म्यानमार च्या माजी अध्यक्ष सु ची याना तेथील न्यायालयाने एका प्रकरणात 04 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Monday, January 10, 2022

रेशनकार्ड हरवले तर?पुन्हा कसे मिळवावे!

 




मित्रानो शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे.भारतातील सामान्य जनतेसाठी या चे अत्यंत महत्व आहे.रेशन कार्डद्वारे सरकार शिधावाटप करते गरीब कुटुंबाना बाजार भावतील धान्य खरेदी दारिद्र रेषेखालील कुटुंबाना रेशन कार्ड मुळे बाजार भावापेक्षा स्वस्तात सरकार धान्याचा पुरवठा करते. .कुटुंबाचा पुरावा म्हणूनही ते  वापरले जाते.पण जर तुमचे रेशनकार्ड हरवले तर?



आता भारत सरकारने तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन केले आहे .अर्थात आता तुम्हाला तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन पाहता येणार आहे.त्यामुळे रेशन कार्ड योजनेत तुमचे नाव आहे की नाही तसेच तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे नाव त्यात समाविष्ट आहे की नाही हे तुम्हाला ऑनलाईन पध्दतीने पाहता येणार आहे .तर आपण आजच्या या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत की आपले रेशन कार्ड ऑनलाईन कसे चेक करायचे.



रेशन कार्ड चेक करण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड चा डिजिटल नंबर असणे आवश्यक आहे.हा डिजिटल नंबर हा तुम्हि ज्या रेशन दुकानातून (स्वस्त धान्य दुकान) रेशन मिळवता त्यांच्याकडे मिळेल .किंवा तुमच्या रेशन कार्डवर त्यांनी लिहिलेला असेल.हा नंबर तुम्ही खाली दिलेली 'रेशन कार्ड ऑनलाईन पहा'ही लिंक उघडली की तुम्हाला आलेल्या ऑप्शन मध्ये माहिती  टाकायची आहे.👇👇👇👇👇

रेशनकार्ड ऑनलाईन पहा



* जाणून घ्या इतर अन्य योजना -


प्रधानमंत्री स्वनिधी योजना मिळेल बिनव्याज कर्ज!😯

किसान सन्मान निधी योजना!

प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान मिळणार मोफत कॉम्प्युटर कोर्सचे सर्टिफिकेट!😊😯😯


ई श्रम कार्ड योजना असंघटित कामगारांसाठी सर्वात मोठी योजना!



चालू घडामोडी दिनांक 10 जानेवारी 2022चीनला मिळाले चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे!

 चालू घडामोडी दिनांक 10 जानेवारी 2022


1.जेष्ठ अभिनेते पंडित रामदास कामत यांचे वृद्धापकाळाने निधन.


2.कामगार संघटनांच्या राष्ट्रीय समनव्य समितीने चार कामगार विषयक कायदे नाकारून आपल्या मागण्यांसाठी 23 व 24 फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.


3.एआयआय बी (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक )च्या उपाध्यक्ष पदी उर्जित पटेल यांची निवड करण्यात आली आहे.उर्जित पटेल हे रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर आहेत.


4.देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असणाऱ्या पीएनबि बँकेने सेवा शुल्कात वाढ केली आहे.आता खात्यामध्ये किमान 10000 रुपये ठेवावे लागणार आहेत.


5.एटिपी स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सोबत खेळत असणाऱ्या रामकुमार रामनाथन व रोहन बोपन्ना यांनी अडलेड इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.


6.महानायक अमिताभ बच्चन याना सचिन तेंडुलकर बद्दल केलेल्या चुकीच्या ट्विट बद्दल त्यांनी सचिन ची माफी मागितली आहे.सचिनने लिजेन्ड्स क्रिकेट मध्ये खेळणार असे म्हटले होते.


7.श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंसाठी नवे नियम जाहीर केले आहेत त्यानुसार आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याआधी तीन महिने आधी  नोटीस देऊन बोर्डाला कळवावे  लागणार आहे.


8.चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे  चीनच्या चेंग 5 या लँडरला मिळाले आहेत.



Saturday, January 8, 2022

चालू घडामोडी दिनांक ०८ जानेवारी २०२२ स्टीफन हॉकिंग यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डूडल !

चालू घडामोडी दिनांक ०८ जानेवारी २०२२ 

                                 

*जगप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हव्किंग्स यांची आज जयंती त्यांच्या ८० व्या जयंती निमित्त  गुगलने खास डूडल साकारले होते .वयाच्या २१ व्या वर्षी या नर्वस सिस्टीमच्या  amyotrophic lateral sclerosis (ALS) रोगाने त्यांना ग्र्सले होते त्यामुळे त्यांनी हळहळू हालचाल करण्याची व बोलण्याची क्षमता गमावली तरीही त्यांनी कम्प्युटर जन्रेतेद व्हाईस द्वारा संभाषण सुरु ठेवले व अनेक वैज्ञानिक शोध लावले.ते अनेक शास्त्रज्ञांचे प्रेरणा स्थान आहेत  .या थोर शास्त्रज्ञाला जयंती दिनी अभिवादन .....


*स्टीफन हॉकिंग यांचे काही महत्वाचे विचार:

गमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल 
जरी मी हालचाल करु शकत नसलो, मला बोलण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातून मुक्त आहे 
नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरुक ठेवा.
आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करु शकताच. तुम्ही यशस्वी व्हाल!
आपल्याला जे जे करता येईल ते सर्व करायला हवं. मात्र जे आपल्या हातात नाहीत, त्याबाबत पश्चाताप करु नये
दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमचं अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्याआड येणार नाही. लक्षात ठेवा आत्म्या आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका.
आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते.
कधीही करु शकत नाही असं काहीही नाही 
जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/ IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात
ब्रह्माण्डापेक्षा मोठं आणि जुनं काहीच नाही .




*चालू घडामोडी -

१.सहा तापमान कार्याची दिशा ,वेग आद्रता व पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी सध्या मंडळ स्थरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यन्वित करण्यात आली आहेत.ही केंद्रे आता ग्रामपंचायत बसविण्यात येणार  असल्याची घोषणा कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली राज्यातील सहा हजार गगरम पंचायतींमध्ये अशा प्रकारे ६००० केंद्रे बसवण्यात येणार आहेत .


२.NEET PG परीक्षेच्या कौन्सलिंग प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे .वैद्यकीय परीक्षा .NEET PG मध्ये प्रवेश प्रक्रियेत मागास वर्गीयांना २७  टक्के आरक्षण  देण्यास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे .तसेच यासोबत आर्थिक मागास वर्गीयांसाठी (आर्थिक दुर्बल )देखील १० टक्के राखीव जागा ठेवण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे .


3.तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची केंद्र सरकारद्वारे घोषणा करण्यात आली आहे .राष्ट्रीय जल पुरस्कार २०२० मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात  दुसरा क्रमांक पटकावला आहे .यामध्ये महाराष्ट्राला विवध श्रेणीमध्ये चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत.जल संपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार जलशक्ती  मंत्रालयाद्वारे देण्यात येतो .


४.देशातील क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करणार आहे .पुढील दहा वर्षात भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या जवळपास ४ लाखांनी वाढू  शकते(१० पट ).त्या दृष्टीने सरकार योजना आखत आहे .यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी विवध योजना राबवण्यात येणार आहेत .


५.पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या हस्ते कलकत्ता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसर्या कॅम्पस चे उद्घाटन करण्यात आले .

6.मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश रामचंद्र दत्तात्रय तुळपुळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे .१९७६ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश झाले होते .


७.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचे पुरस्कार जाहीर केले आहेत त्यानुसार २०२१ या वर्षातला मोस्ट व्यल्युएबल प्लेअर चा पुरस्कार पाकिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद रिझवान ला देण्यात आला आहे .


८. ICC ने (जागतिक क्रिकेट नियामक मंडळ )ने   T २० क्रिकेटमध्ये स्लो  ओव्हर रेट साठी  नवा नियम घोषित केला आहे .यानुसार जर शटके टाकण्याची गती कमी राहिल्यास शेवटच्या २० व्या ओवरमध्ये सीमा रेषेवर एक फिलदार कमी लागण्याची ही शिक्षा असेल .आता दंड वसूल करण्या एवजी ही शिक्षा देण्यात येणार आहे .


९.हॉलीवूड अभिनेते सिडनी पोईटिये यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे .सिने सृष्टीमधला सर्वोच पुरस्कार ''ऑस्कर"पुरस्कार मिळवणारे ते पहिले कृष्णवर्णीय अभिनेते होते .'लिलीज ऑफ द फिल्ड' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना १९६३ साली ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आल होता .१९५० -६० च्याद्श्कातील काल त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवला होता .

१०.

Friday, January 7, 2022

चालू घडामोडी दिनांक ०७ /०१/२०२२ ,भारतात होणार चित्त्याचे आगमन !

 चालू घडामोडी दिनांक ०७ /०१/२०२२ 



१ .उसाला एफआरपी किवा एसएमपी पेक्षा जास्त दिलेला दर कारखान्यांचा नफा समजून त्यावर लावण्यात आलेला प्राप्तीकर हा उत्पादन खर्च समजून याबाबत   कारखान्यांवर दाखल केलेले दावे निकाली काढण्याचे आदेश केंद्रीय वित्त मंत्रालयाचे अवर सचिव सौरभ जैन यांनी काढले .

२.राज्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये बस्तर डोस दिला जाणार आहे .ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या वेरीयंट च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे .

3.पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल जेष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांना २०२१ या वर्षाचा मंत्रालय आणि विधीमंडळ कृ.पा.समक जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .

४.दादरा -नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकाला ०२ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित घोषित करण्याचे निर्देश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे .यावेळी कोर्टाने नागरिकांना सार्वजनिक सुटीचा कोणताही मुलभूत अधिकार संविधानात नमूद नसल्याचे म्हटले आहे .

५.केंद्र सरकार आफ्रिकन चित्त्याला भारतात आणण्याची योजना तयार करत आहे या योजनेनुसार आफ्रिकन चित्त्याला भारतात आणून स्थायिक करण्यात येणार आहे .इथल्या वातावरणाशी त्यांनी जुळवून घेतल्यास ही योजना यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही ..  

6.राज्य सरकारने राज्याच्या लोकायुक्ताना दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शासकीय जिल्हा परिषदांच्या इमारती साठी जागा भाडे तत्वावर घेतली असल्यास त्याचे भाडे दिले जाईल असे स्पष्ट केले आहेत .याचा लाभ राज्यातील १५०० हजार जणांना होणार आहे .

७.पागोन्ग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण टोकाला पूल चीनकडून उभारला जात आहे .या घटनेचा  भारताकडून निषेध करण्यात आला आहे .















केंद्र सरकारने निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे .या निर्णयानुसार आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी ९५ लाख तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी ४० लाख इतका खर्च उमेदवाराला करता येणार आहे .हा निर्णय लोकसंख्या व क्षेत्रफळाने मोठ्या असणार्या राज्यांसाठी लागू असेल.गोव्यासारख्या लहान राज्यांकरिता लोकसभा मतदार संघासाठी ७५ लाख व विधानसभेसाठी २८ लाख रुपये एवढी मर्यादा कण्यात आली आहे .



आता शेअर्स तारण ठेऊन मिळणार कर्ज !

 आता शेअर्स तारण ठेऊन मिळणार कर्ज !


        काही वेळेला काही परिस्थितीमध्ये आपल्याला पैशाची खूप गरज असते .अशा वेळेस आपण कर्जाचा मार्ग स्वीकारत असतो .तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या करिता हि अत्यंत महत्वाची व आन्नादाची गोष्ट कारण आता तुम्ही विकत घेतलेल्या शेअर वर देखील   तुम्ही कर्ज घेऊ शकनार आहात .तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचे शेअर तारण ठेऊन त्यावर कर्ज मिळवू शकणार आहात .



*कुठे मिळेल शेर्स वरती कर्ज ?

जिओजित फायनानशिय्ल सर्विसेस या ब्रोकरेज फर्म ची जिओजित क्रेडिट्स हे तुम्हाला शेअर्स वरती कर्ज पुरवठा करणार आहेत .जिओजित फायनानशिय्ल सर्विसेस यांची जिओजित क्रेडिट्स हि NBFC (NON BANKING FINANCIAL COMPANY) आहे .जिओजित फायनान्शियल सर्विसेस्ने जिओजित न्याशनल सेक्युरिटीज डीपोझीटरी (NSDL)हे डिजिटल प्ल्याटफॉर्म सुरु केले आहे .याद्वारे कोणत्याही शेअर्स धारकाला शेअर्स वर कर्ज उपलब्ध होणार आहे .अशा पद्धतीची सुविधा देणारी हि पाहिलिच कंपनी आहे .

LAS या योजनेचा उद्देश हा शेअर धारकास गुंतवणूक करण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करणे आहे किवा वैयक्तिक गरज पूर्ण होणे आहे .



*या योजने अंतर्गत कर्ज  मिळवण्यासाठी कोण ठरतील पात्र ?

डीम्याट अकाऊंट असणारी शेअर धारक व्यक्ती कि जिच्या डीम्याट अकाऊंट मध्ये पात्र स्न्भाग हे विनामुल्य असावेत ,तिचा सिबिल स्कोर हा समाधानकारक आहे अशी व्यक्ती तसेच या योजने अंतर्गत nsdl मध्ये डीम्याट अकाऊंटअसणारे कर्जासाठी अर्ज करू शकतात .



*कर्ज मिळणार ऑनलाईन !

ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमची आवडती योजना निवडू शकाल ,तसेच कागदपत्र देखील ऑनलाईन केली जातील .सर्व .कार्यवाही पूर्ण झाल्यावर लोन मंजूर करण्यात येईल .


Thursday, January 6, 2022

तुमचे प्यान कार्ड बनावट तर नाहीना. ?मग हे नक्की वाचा !

*बनावट प्यान कार्ड कसे ओळखाल ?

        रोजच्या बँकिंग व्यवहारांसाठी प्यान कार्ड हे आता कायमचे झाले आहे.बँकेच्या सर्वच कामासाठी हा सर्वात महत्वाचा द्स्तऐवज आहे.बँकेचे खाते उघडण्या पासून ते व्यवहार करण्यापर्यंत प्यान कार्ड हे आता आवश्यक आहे.प्यान कार्ड हे प्रत्येकाकडे असणे आता गरजेचे बनत आहे .मात्र तुम्ही वापरत असलेले प्यान कार्ड हे बनावट तर नाही ना ?  बनावट प्यान कार्ड  असेल तर ते कसे ओळखावे .याची आपण  आज माहिती जाणून घेऊयात !
                                           


*प्यान कार्ड विषयी थोडक्यात 
PAN CARD (PERMENENT ACCOUNT NUMBER )-प्यान कार्ड म्हणजे कायमस्वरूपी चा तुमचा एक प्रकारचा खाते क्रमांक .ज्याद्वारे तुम्ही बँकेमध्ये खाते उघडू शकतात .


*सध्या देशभरामध्ये बनावट प्यान कार्डची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्यान कार्ड च्या सत्यतेविषयी पारख करून घेणे हे आता गरजेचे बनत चालले आहे .बनावट प्यान कार्ड सोबतच बनावट प्यान कार्ड तयार करून देणाऱ्या  टोळ्यांचा वावर देशामध्ये वाढत आहे .अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्राप्ती क्रर  विभागाने अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत ..




*कसे ओळखाल तुमचे प्यान कार्ड बनावट आहे कि वैध ?
१.इन्कमटॅक्स विभागाने प्यान कार्डला एक क्यू आर कोड जोडलेला आहे .साधारपणे हा क्यू आर कोड प्यान कार्डच्या उजव्या बाजूला दर्शवलेला असतो .या क्यू आर कोडला स्क्यान करून तुम्ही लगेच ओळखू शकता  तुमचे प्यान कार्ड वैध आहे कि अवैध .मात्र यासाठी तुम्हाला इन्कमटॅक्स विभागाचे एक एप्लीकेषण डाउनलोड करावे लागेल .
२.दुसर्या पद्धतीमध्ये तुम्हाला इन्कमटॅक्स विभागाच्याhttps://www.incometaxindia.gov.in या  ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल . व्हेरीफाय युवर प्यान कार्ड या बटनवर क्लिक करा .ओपन झालेल्या पेजवर मोबाईळ नंबर ,प्यान कार्ड नंबर ,व तुमची जन्मतारीख विचारली जाईल हि सर्व माहिती तुम्हाला द्यावी लागेल .त्यानंतर हा सर्व डेटा म्याच होतो आहे कि नाही हे पाहण्याकरिता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल .व अशा पद्धतीने तुम्ही तुमचे प्यान कार्ड हे वैध आहे कि नाही हे पाहू शकता .


*जर तुमच्या तपासणीमध्ये  तुमचे प्यान कार्ड तुम्हाला बनावट आढळल्यास तुम्ही याची तक्रार इन्कमटॅक्स विभागाकडे करू शकता .  

Wednesday, January 5, 2022

चालू घडामोडी दिनांक 5 जानेवारी 2022

 चालू घडामोडी दिनांक 5 जानेवारी 2022


1.कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 फेब्रुवारी पर्यंत सर्व आकृषी विद्यापीठ व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


2.मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकलचार ने केलेल्या सर्वेक्षणानुसार उद्योगांच्या उत्पादन क्षेत्राची पातळी ही 92 टक्के इतकी झाली आहे.ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरियांट मुले उद्योग क्षेत्रात अस्वस्थता जाणवत आहे.


3.भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेल्या Nassal vaccine (नाकाद्वारे लस )च्या तिसऱ्या टप्प्यातील व्हाचणीच्या मंजुरीसाठी CDSCO ने शिफारस केली आहे.बूस्टर डोससाठी या लसीचा वापर करण्यात येणार आहे .



4.नागपूर -मुंबई मार्गे औरंगाबाद या समृद्धी महामार्गाच्या या टप्प्याचे उदघाटन स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी करण्यात येणार आहे व हा मार्ग वाहतूक करण्यासाठी खुला करण्यात येणार आहे .समृद्धी महामार्ग हा राज्यातील महानगराणा जोडणारा महत्वाचा प्रकल्प आहे.


5.भारतिचे क्रिकेट बॉलर शार्दूल ठाकुरने आफ्रिकेत सुरू असलेल्या कसोटी मॅच मध्ये नवीन विक्रम नोंदवला आहे.

कसोटी क्रिकेट मध्ये दक्षिण आफ्रिका मधील प्रसिद्ध वाडर्स या क्रिकेट स्टेडियम वर खेळताना 7 विकेट घेणारा भारताचा तो पहिला बॉलर ठरला आहे.


6.भारतिय रेल्वेने शेत मालाच्या वाहतुकीसाठी  सुरू केलेला किसान रेल्वे या प्रकल्पाच्या 900 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.याद्वारे 3.10लाख टन मालवाहतूक करण्यात आली आहे.


7.ब्रिटिश सैन्यातील भारतीय वंशाच्या कॅप्टन ह्रप्रीत चंडी या महिला अधिकाऱ्यांनी दक्षिण गोलार्ध सर करण्याचा विक्रम केला आहे.


8.अनवस्त्र स्पर्धेचा धोका वाढला असल्याचे आज पाच मोठ्या अनवस्त्र क्षमा देशांनी मान्य करत एक संयुक्त निवेदन जारी करत जगाला अनवस्त्र स्पर्धा टाळण्याचे आवाहन केले आहे.अमेरिका,चीन,फ्रांस,ब्रिटन, रशिया या देशाचा यात समावेश आहे.


9.फ्रान्समध्ये कोरोनाचा नवा 'आईएच यु हा प्रकार आढळून आला आहे.


10.जगावर कोरोनाचे सावंत असताना देखील उत्तर कोरिया मात्र नव्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.


*प्रधानमंत्री स्वनिधी आत्मनिर्भर योजना 10,000रु मिळणार

PM SWANIDHI YOJNA 

*प्रधानमंत्री स्वनिधी  आत्मनिर्भर योजना


         नमस्कार मित्रानो स्वागत आहे रोजच्या चालू घडामोडी या ब्लोगमध्ये .आपण दररोज नवनवीन योजनांची माहिती आपल्या ब्लॉग द्वारे घेत असतो .तर आज आपण अशाच एका नव्या योजनेची माहीती घेणार आहोत.   
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे २०१९-२० या वर्षात छोट्या व्यापार्यांना मोठा आर्थिक फटका बसला .दैनदिन व्यवहारांवर आपले घर चालवणारे फिरते विक्रेते बेरोजगार बनले .अशा या रोजंदारी असणार्या लोकांकरिता अआर्थिक भांडवल उपलब्ध व्हावे या हेतूने केंद्र सरकारने पीएम स्वनिधी आत्मनिर्भर हि योजना तयार केलेली आहे .


*पीएम स्वनिधी आत्मनिर्भर योजनेचे स्वरूप -
 पीएम स्वनिधी या योजनेची सुरुवात जून २०२० मध्ये करण्यात आली .कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला .या योजनेंतर्गत लहान दुकानदार ,फळ विक्रेते ,भाजी विक्रेते ,रस्त्यावर इतर वस्तू विकणाऱ्या छोट्या व्यापार्यांना १०००० रुपयांचे कर्ज देण्यात येते .या कर्जावर कमी व्याज आकारण्यात येते .याला प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर योजना असे नाव देण्यात आले आहेत .


या योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या या कर्जावर वार्षिक व्याज सबसिडी च्या स्वरूपात देण्यात येते .या योजने अंतर्गत घेतलेले हे कर्ज वेळेवर फेडणाऱ्या व्यक्तीस हे लाभ घेता येतात .
रस्त्याच्या कडेला फळे ,भाजीपाला विकणाऱ्या ,कपडे ,इतर वस्तू विकणाऱ्या व्यक्ती ,फिरस्त्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक मदत प्राप्त करू शकतात .कोरोन काळामध्ये अर्थव्यवस्था रुळावर यावी तसेच अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असणार्या छोट्या व्यापार्यांना उभारी देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे .

*स्ट्रीट वेंडर म्हणजे काय ?कोण कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ !
स्ट्रीट वेंडर म्हणजे रस्त्याच्या कडेला फुटपाथवर वस्तू विकणारे व्यक्ती ,छोटे व्यापारी ,फिरस्ते व्यक्ती .रस्त्याच्या कडेला बसून विकणारे व्यक्ती जे आपल्या रोजंदारीवर अवलंबून असतात ,ज्यांचा उदरनिर्वाह त्या व्यवसायावर अवलंबून असतो त्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात .हि योजना देशातील जवळपास ५० लाखांपेक्षा अधिक लोकांना प्रभावित करत आहे .



या योजनेचे लाभ घेऊ शकणारे -
१. रस्त्यावरील विक्रेते 
२. फळ विक्रेते 
३.भाजी विकेते 
४.फुटपाथवर वस्तू विकणारे 
५.रस्त्यावरील इतर विक्रेते 


*याची नोंदणी कुठे करता येणार ?
जवळील CSC सेंटर ,ऑनलाईन सर्विस सेंटर ,मल्टी सर्विस सेंटर मध्ये अर्ज करून मिळेल .