Saturday, January 15, 2022

चालू घडामोडी दिनांक १५ जानेवारी २०२२

चालू घडामोडी दिनांक १५ जानेवारी २०२२ 


*आज भारतीय सेना दिवस .

१.हवामानाची इत्यंभूत माहिती देणारे सी-व्याड ड्युअल पोलारेज डॉपलर वेदर रडार वेरवली मुंबई येथे बसवण्यात आले आहे .

२.तमाशामध्ये विद्रोही लेखन करणारे शाहीर राजाराम यशवंत पाटील यांचे निधन.

३.आठ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटर वाहनातील प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत आता या आठ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटर वाहनात ६ एअर ब्याग अनिवार्य करण्यात आले आहेत .

४.ऑस्ट्रेलियन सरकारने सर्बियाचा स्तर टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला विसा नाकारला आहे .

५.आफ्रिका येथे सुरु असलेल्या बोर्डर गावस्कर क्रिकेट ट्रॉफी मध्ये भारताचा कसोटी सामन्यात ३-१ असा पराभव झाला . 

६.१६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्ट अप योजना म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी  यांनी घोषणा केली आहे .


No comments:

Post a Comment