राष्ट्रीय घडामोडी

        डिजिटल चलनाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नवी पेमेंट प्रणाली सुरु केली आहे टी म्हणजे 'इ -रुपी '.ई रुपी हि एक इलेक्ट्रोनिक व्हौचर आधारित डिजिटल पेमेंट प्रणाली आहे .याची निर्मिती NPCI,कुटुंब व आरोग्य कल्याण विभाग ,वित्तीय सेवा विभाग व आरोग्य प्राधिकरणाने याची निर्मिती केली आहे.



      ई -रुपी हे असे पेमेंट आहे जे कि लाभार्थ्याच्या मोबाईल फोनवर एसेमेस ,क्यू आर कोड ,स्त्रीन्गच्या स्वरुपात येईल .हे प्रीपेड गिफ्ट व्हाउचर सारखे असेल ,जे कि कोणत्याही स्वीकारलेल्या केंद्रावर atm कार्ड ,मोबाईल किवा इंटरनेट बँकिंग शिवाय लाभार्थी रिडिंम करू शकतो .यात लाभार्थी त्याच्या मोबाईल नाम्बार्द्वारे ओळखला जाईल व बँकेकडून कोणत्याही व्यक्तीच्या नावाचे  व्हाउचर दिले जाईल .

 

   भारत सरकर नुसार सर्व कल्याणकारी सरकारी योजना जसे कि आयुष्मान भारत ,बालकल्याण योजना ,क्षयरोग निर्मुलन योजना इत्यादी अंतर्गत याचा वापर केला जाऊ शकतो .खाजगी क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांच्या कल्याण व सामाजिक उत्तरदायीत्व अभियाना अंतर्गत याचा वापर करू शकतात .

No comments:

Post a Comment