*चालू घडामोडी दिनांक २० जानेवारी २०२२
१.ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संबंधी महत्वपूर्ण निकाल देताना सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसींचा डेटा व माहिती ही महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाला उपलब्ध क्ररुन देवा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य स्र्र्कारला दिले आहेत .
२..महिला व बालविकास विभाग द्वारे सरळ सेवे अंतर्गत भरण्यात येणारी बालविकास प्रकल्प अधिकारी गट ब व समकक्ष पदे आता महाराष्ट्र र्राज्य लोकसेवा आयोग अर्थात (MPSC )द्वार्रे भरण्यात येणार्र आहे .
3..राज्य लोकसेवा आयोग अर्थात mpsc ने काही दिवसांपूर्वी जाहीर केल्यानुसार अपशब्द वापरणाऱ्या एका उमेदवारा विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे .MPSC च्या विवध भरती ,निकाल इत्यादींविषयी उमेदवारांना माहिती देण्यासाठी आयोगाद्वारे twitter खाते सुरु करण्यात आले होते मात्र काही उमेदवारांकडून आयोगाबद्दल अपशब्द वापरण्यात येत असल्यामुळे अशा उमेद्वारांव्र्र कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते .
४..कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात वाहन विम्यामध्ये कसलीही वाढ करण्यात आली नव्हती मात्र आता विमा कंपन्यांनी विम्याच्या रकमेमध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव विमा नियामक इर्र्डा ला दिला आहे .
५.भारताची टेनिस स्टार खेळाडू सानिया मिर्र्झा ने टेनिस मधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे .ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील महिला दुहेरीत झालेल्या पराभवानंतर तिने ही घोषणा केली .मार्टिना हिंगीस व सानिया मिर्झा ही जोडी स्पर्धेत गाजली .
६ .आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC ने जाहीर केलेल्या वार्षिक t २० संघात भारताच्या स्म्र्रुती मानधना हिने स्थान मिळवले आहे .
७.भारतीय क्रिकेट संघ सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे . या दरम्यान एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार सध्या लोकेश राहुल आहे
८.भारताने सुपरसोनिक ब्राम्होस क्रुझ या क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाह्नी घेण्यात आली .भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो ने ओदिशातील बालासोर च्या किनार पट्टीवरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली .चीनसोबत सुरु असलेल्या सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हि चाचणी अत्यंत महत्वाची आहे .
९.भारतीय औषध नियामक मंडळ CDSOने कोविशिल्द व कोव्याक्सीन या लसिना नियमित बाजारात विक्रीसाठी मान्यता दिली आहे .या लसिसाठी मार्केट ओथोराय्झेषण लेबल दिले जाऊ शकते .
No comments:
Post a Comment