Wednesday, January 5, 2022

चालू घडामोडी दिनांक 5 जानेवारी 2022

 चालू घडामोडी दिनांक 5 जानेवारी 2022


1.कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 फेब्रुवारी पर्यंत सर्व आकृषी विद्यापीठ व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


2.मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकलचार ने केलेल्या सर्वेक्षणानुसार उद्योगांच्या उत्पादन क्षेत्राची पातळी ही 92 टक्के इतकी झाली आहे.ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरियांट मुले उद्योग क्षेत्रात अस्वस्थता जाणवत आहे.


3.भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेल्या Nassal vaccine (नाकाद्वारे लस )च्या तिसऱ्या टप्प्यातील व्हाचणीच्या मंजुरीसाठी CDSCO ने शिफारस केली आहे.बूस्टर डोससाठी या लसीचा वापर करण्यात येणार आहे .



4.नागपूर -मुंबई मार्गे औरंगाबाद या समृद्धी महामार्गाच्या या टप्प्याचे उदघाटन स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी करण्यात येणार आहे व हा मार्ग वाहतूक करण्यासाठी खुला करण्यात येणार आहे .समृद्धी महामार्ग हा राज्यातील महानगराणा जोडणारा महत्वाचा प्रकल्प आहे.


5.भारतिचे क्रिकेट बॉलर शार्दूल ठाकुरने आफ्रिकेत सुरू असलेल्या कसोटी मॅच मध्ये नवीन विक्रम नोंदवला आहे.

कसोटी क्रिकेट मध्ये दक्षिण आफ्रिका मधील प्रसिद्ध वाडर्स या क्रिकेट स्टेडियम वर खेळताना 7 विकेट घेणारा भारताचा तो पहिला बॉलर ठरला आहे.


6.भारतिय रेल्वेने शेत मालाच्या वाहतुकीसाठी  सुरू केलेला किसान रेल्वे या प्रकल्पाच्या 900 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.याद्वारे 3.10लाख टन मालवाहतूक करण्यात आली आहे.


7.ब्रिटिश सैन्यातील भारतीय वंशाच्या कॅप्टन ह्रप्रीत चंडी या महिला अधिकाऱ्यांनी दक्षिण गोलार्ध सर करण्याचा विक्रम केला आहे.


8.अनवस्त्र स्पर्धेचा धोका वाढला असल्याचे आज पाच मोठ्या अनवस्त्र क्षमा देशांनी मान्य करत एक संयुक्त निवेदन जारी करत जगाला अनवस्त्र स्पर्धा टाळण्याचे आवाहन केले आहे.अमेरिका,चीन,फ्रांस,ब्रिटन, रशिया या देशाचा यात समावेश आहे.


9.फ्रान्समध्ये कोरोनाचा नवा 'आईएच यु हा प्रकार आढळून आला आहे.


10.जगावर कोरोनाचे सावंत असताना देखील उत्तर कोरिया मात्र नव्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.


No comments:

Post a Comment