Wednesday, January 19, 2022

चालू घडामोडी दिनांक 19 जानेवारी 2022

 1.महाराष्ट्र राज्यातील चार आयुर्वेदिक महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन ने देशभरातील 44 आयुर्वेद महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.


2.राज्य सरकारच्या विविध खात्यांमधील भरती प्रक्रियेसाठी चे परीक्षांची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या वडगेस्ट कम्पन्य व सर्व खाजगी कपन्यांकडी ल काम स्थगिती देण्यात आली आहे.


3.महाराष्ट्र राज्यातील गाजलेल्या 1996 च्या कोल्हापूर बाल हत्याकांड मधील आरोपी गावित बहिणींच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर उच्च न्यायालयाने जन्म ठेपेत केले आहे.


4.राज्यातील 14 कोटी 37 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


5.ईस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आता व्हॉइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ असणार आहेत.


6.कंबोडिया मधील गोल्ड मेडल विजेता मगावा नावाच्या  उंदीर मृत्यू पावला .पाच वर्षे त्याने कंबोडिया पोलीस मध्ये भु सुरूंग शोधण्याची सेवा दिली होती.


7.2014 च्या तुलनेत खनिज तेलाचे भाव सध्या प्रति बॅरल मागे 87 डॉलर इतके पोहचले आहेत

No comments:

Post a Comment