Tuesday, January 11, 2022

चालू घडामोडी दिनांक 11जानेवारी 2022

 1.ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ शास्त्रीय गायक बाळासाहेब प्रधान यांचे निधन झाले आहे.


2.मुंबई येथील सागरी किनारी प्रकल्प अंतर्गत 2.070किमी च्या बोगद्याच्या खणण काम पूर्ण झाले आहे.मावळा या  बोगदा खणण संयंत्र द्वारे हे काम करण्यात येत आहे अशा प्रकारे टनेल मशीनच्या सहाय्याने बोगदा खोदण्याचे हे देशातील पहिले कार्य आहे.


3.मुंबई मध्ये जन्मलेला न्यूझीलंफ चा खेळाडू एजाज पटेल ला आयसीसी चा डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेट खेळाडू ठरला आहे.


4.महाराष्ट्राच्या आरती पाटीलने ढाका येथे झालेल्या महिला मॅरेथॉन स्पर्द्धेचे विजेतेपद पटकावले आहे.


5.महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेतर्फे साहित्यातील योगदानासाठी   देण्यात येणारा  दिलीप वि.चितत्रेजीवनगौरव पुरस्कार न्या.चपळगावकर याना जाहीर झाला आहे.


6.नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन सरकारने व्हिसा नाकारला होता.त्यावर ऑस्ट्रेलिया मध्ये सुरू असलेल्या सुनावणीत कोर्टाने जोकोविचच्या बाजूने निर्णय दिला आहे


7.म्यानमार च्या माजी अध्यक्ष सु ची याना तेथील न्यायालयाने एका प्रकरणात 04 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

No comments:

Post a Comment