आता भारत सरकारने तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन केले आहे .अर्थात आता तुम्हाला तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन पाहता येणार आहे.त्यामुळे रेशन कार्ड योजनेत तुमचे नाव आहे की नाही तसेच तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे नाव त्यात समाविष्ट आहे की नाही हे तुम्हाला ऑनलाईन पध्दतीने पाहता येणार आहे .तर आपण आजच्या या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत की आपले रेशन कार्ड ऑनलाईन कसे चेक करायचे.
रेशन कार्ड चेक करण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड चा डिजिटल नंबर असणे आवश्यक आहे.हा डिजिटल नंबर हा तुम्हि ज्या रेशन दुकानातून (स्वस्त धान्य दुकान) रेशन मिळवता त्यांच्याकडे मिळेल .किंवा तुमच्या रेशन कार्डवर त्यांनी लिहिलेला असेल.हा नंबर तुम्ही खाली दिलेली 'रेशन कार्ड ऑनलाईन पहा'ही लिंक उघडली की तुम्हाला आलेल्या ऑप्शन मध्ये माहिती टाकायची आहे.👇👇👇👇👇
* जाणून घ्या इतर अन्य योजना -
प्रधानमंत्री स्वनिधी योजना मिळेल बिनव्याज कर्ज!😯
प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान मिळणार मोफत कॉम्प्युटर कोर्सचे सर्टिफिकेट!😊😯😯
ई श्रम कार्ड योजना असंघटित कामगारांसाठी सर्वात मोठी योजना!
No comments:
Post a Comment