Thursday, November 12, 2020

दिनांक -१२/११/२०२०

दिनांक -१२/११/२०२० 

*आज पं.मदन मोहन मालवीय यांची पुण्यतिथी .
*जन्म दिन -२५/१२/१८६१ 
*प्रयागच्या ब्राम्हण कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला .त्यांच्या वडिलांचे     नाव  पंडित ब्रिजनाथ व आईचे नाव मुनादेवी होते .
*विद्यार्थी दशेमध्ये असताना ते मकरंद व झक्क्डसिंह या नावाने कविता   लेखनही केले .
*ते एक महान  कर्मयोगी होते .
*एक शिक्षक ,पत्रकार,समाजसुधारक ,संस्थापक होते .
*ते बनारस विश्व हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होत.
*ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे सदस्य होते .तसेच हिंदू महासभेचे प्रणेते   होत .
*राष्ट्रीय सभेच्या मवाळ व जहाल गटांना जोडून ठेवण्याचे काम त्यांनी   केले.आपल्या मधुर वाणीने व वाक चातुर्याने ते इंग्रजांनाही प्रभावित करत   असत . 
*त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे ४ वेळा अध्यक्षपद भूषविले .
*त्यांना २०१५ मध्ये भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न               पुरस्कार  देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे .


*प्रसिद्ध भारतीय पक्षी वैज्ञानिक डॉ.सलीम अली यांचा आज   जन्मदिन.
*पूर्ण नाव -सलीम मोइज़ुद्दिन अली  .
*जन्म दिनांक -१२/११/१८९६ ,मुंबई.
*डॉ .सलीम आली यांना भारताचा BIRDMAN म्हणूनही ओळखले जाते . 
*डॉ .सलीम आली हे भारतातील आद्य पक्षीशास्त्रज्ञ  म्हणून ख्यातनाम   आहेत .
*त्यांनी लिहिलेली द बुक ऑफ इंडिअन बर्डस, इंडिअन हिल बर्डस,हंड्बूकऑफ बर्डस इंडिया & पाकिस्तान हि त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांपैकी काही नावे .       
*त्यांना प्राप्त पुरस्कार -
१.भारतसरकारचा पद्मभूषण १९५८ 
२.पद्मविभूषण -१९७६ 
३.ब्रिटीश पक्षितज्ञ संघाचे राष्ट्रीय पदक -१९६७ 
४.हॉलंड सरकारचा ऑर्डर ऑफ गोल्डन अर्क 
*या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला  आहे .
*त्यांनी  आयुष्यभर पक्षांचा अभ्यास केला .
*मृत्यु दिनांक -२० जून १९८७ 
*महाराष्ट्रात  त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो .



देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिवाळीच्या एक दिवस आधी तिसर आर्थिक प्याकेज जाहीर .
काही दिवसांपूर्वीच production linked incentive (PLI)योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली .सरकारने पीआय यल मंजुरी देऊन पुढील ५ वर्षांसाठी १.४६ लाख कोटी रु पये देण्यात आले आहे . 



Sunday, November 8, 2020

*महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज पुण्यतिथी. 
*कोण आहेत महर्षी कर्वे जाणून घेऊया  -
*जन्म दिनांक -१८/०४/१८५८ ,शेरवली ,मुरुड महाराष्ट्र 
ते एक समाजसुधारक होत.स्त्री शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले .
त्यांनी महिलांचे शिक्षण ,विधवा पुनर्विवाह यासाठी आहोरात्र कष्ट घेतले.
आपल्या पत्नी राधाबाई यांचे वयाच्या २७ व्या वर्षी बालान्त्पानाम्ध्ये मृत्यु झाला .त्या काळी मुलींची लहानपणी लग्न केली जात ,तर दुर्दैवाने पती मरण पावला तर तिला उर्वरित आयुष्य विधवा मनून काढावे लागे.अशी ती स्माजरीत नाकारणाऱ्या ककर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मध्ये शिकणाऱ्या विधवा गोदुबाई हिच्याशी विवाह केला .त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला होता . 

त्यांनी महाराष्ट्रात पुण्यातील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत सुरुवातीला मुलींची शाळा सुरु केली .
याच शाळेचे पुढे कर्वेंच्या अथक परिश्रमातून पुढे भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली .श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे ते पहिले महिला विद्यापीठ होय .महिला सबलीकरणासाठी कर्वे यांचे मोठे योगदान होते.
अशे हे महर्षी कर्वे १०४ वर्षांचे संपन्न आयुष्य जगले 
त्यांना भारत सरकारने भारतरत्न या पुरस्काराने १९५८ साली सन्मानित करण्यात आले .
*मृत्यु दिनांक -
*०९/११/१९६२ 

Saturday, November 7, 2020







*
आज महारष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व लेखक, नट,दिग्दर्शक,संगीतकार,नाटककार  असे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजेच पु.ल.देशपांडे यांची आज १०१ वी जयंती .

पु.ल.देशपांडे 
*त्यांचे पूर्ण नाव -पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे 

*महारष्ट्रात ते प्रेमाने त्यांच्या आद्य अक्शरंवरून म्हणजेच पु.ल म्हणून   ओळखले जातात.

*जन्म दिन-०६/११/१९१९ 

*त्यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते.

*त्यांना अनेक साहित्य क्षेत्रातले पुरस्कार मिळाले आहेत .

*मृत्यु दिनांक -१२/०६/२०००  


jo biden 

* अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये अखेर डोनाल्ड   ट्रंप यांना हरवत रिपब्लिक पक्षाचे जो बायडन विजयी झाले .

*विजयासाठी आवश्यक असणाऱ्या २७० जगांचा टप्पा ओलांडत २९०   जागा  घेत जो बायडन विजयी  विजयी झाले.

*कोण आहेत जो बायडन जाणून घेऊयात -

* पूर्ण नाव  -जोसेफ रोबीनेट बायडन ,जुनिअर  

*जन्म दिनांक -२०/११/१९४२  पेनिसेल्वेनिया ,अमेरिका 

*अमेरिकन राजकारणी ,१९७३ ते २००९ या काळात ते अमे राज्यामधून   अमेरिकेच्या सिनेटचे सदस्य होते .

 *देशाचे माजी उपराष्ट्रपती .

*ओबामांच्या मंत्रिमंडळात ते अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत होते .

* एकूण जवळपास ४० वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द . 


kmla haris

*अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावर भारतीय वंशाच्या कमला  हेरीस यांची निवड करण्यात आली आहे .

*कमला  या राजकारणी , लेखक ,वकील आहेत .२०१० मध्ये त्यांची   

 केलीफोर्निया राज्याच्या अटर्नी जनरल पदी नेमणूक झाली होती .

  *    महाराष्ट्र राज्यात9 वि ते 12 वि चे शिक्षण सुरू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिक्षण विभागास निर्देश. 


 *इसरो(Indian space research organization)ने आज EOS-01 हा उपग्रह प्रक्षेपित केला.

 * इसरोने pslv-c49 द्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

 * हा उपग्रह संरक्षणामध्ये महत्वपूर्ण काम करणार आहे.

 * याचे वैशिष्ट्य असे की आकाशामध्ये दाट ढगांमधूनही पृथ्वी स्पष्ट दिसू शकेल.

* या उपग्रहाद्वारे देशाच्या सीमांवरही लक्ष ठेवन्यास मदत होणार आहे.

*शेती तसेच आपत्तीमध्ये या उपग्रहाद्वारे मदत मिळणार आहे.

Friday, November 6, 2020

चालू घडामोड

 *चालू घडामोडी -०६/११/२०२०    



*०६/११/१९४३ मध्ये  नेताजी सुभाष चंद्र बोस यांना जपानने दुसर्या महायुद्धा   दरम्यान अंदमान व निकोबार हा द्वीपसमूह सुपूर्द केला.

 

*whatsp ला आता UPI payment ची परवानगी भारत सरकार द्वारे   देण्यात आली आहे.

*TRP घोटाळ्या मध्ये अर्णव गोस्वामीला जामीन देण्यास उच्च   न्यायालयाचा नकार .


Thursday, November 5, 2020

*चालू घडामोडी


*चालू घडामोडी ०५/११/२०२० 

*आज भारताचा प्रसिद्ध क्रिकेट पटू विराट  कोहली याचा वाढदिवस 

 जन्म दिनांक 0५/११/१९८८ 


*जगभरामध्ये आज जागतिक स्तुनामी दिन साजरा केला जातो .

* आज दिनांक ०५/११/२०२० आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची   पुण्यतिथी .

*पूर्ण नाव -माणिक  बंडोजी इंगळे 

*जन्म दिनांक -३०/०४/१९०९ ,अमरावती ,महाराष्ट्र 

*त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते.

*ग्रामगीता ,अनुभव सागर ,सेवास्वधर्म या  त्यांच्या  प्रसिध्द साहित्यरचना .

*ते सामाजिक अध्यात्मिक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करते होते.

*१९४२ च्या भारत छोडो आंदोलना दरम्यान  काही काळ त्यांना अत्खी   करण्यात आली होती.

*त्यांनी मराठी व हिंदी भाषेमध्ये काव्यरचना केली .




*महाराष्ट्रामध्ये आजपासून पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 
*दरवर्षी महाराष्ट्र सरकार ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन करते .

*TRP घोटाळयामध्ये अर्णव गोस्वामींना अटक .





Wednesday, November 4, 2020

चालू घडामोडी

 *चालू घडामोडी ०४ /११/२०२०

*आज भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील  आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत     फडके यांचा जन्मदिन आहे.

वासुदेव बळवंत फडके जन्म -०४/११ /१८४५ महारष्ट्रातील पनवेल जिल्ह्यातील शिरढोण इथे.त्यांना आद्य क्रांतिकारक मनून ओळखण्यात येते .त्यांनी इंग्रजी सरकारपुढे सशत्र क्रांतीची सुरुवात केली .आपल्या साथीदारांना एकत्र करून इंग्रजांना सळो  कि पळो करून सोडले .ते पुण्यातल्या महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीचे संस्थापक होत .

*मृत्यु दिनांक -१७/०२/१८८३  


*भारतीय सैन्याच्या ताफ्यामध्ये आज ३ नवीन राफेल लढाऊ विमान   दाखल होणार आहेत .तर पाहूयात राफेल बद्दल थोड अधिक -फ्रांस हा देश   राफेल विमानाचे उत्पादन करतो .फ्रांस द्वारा निर्मित हे एक अत्याधुनिक   लढाऊ विमान आहे.राफेल विमानाच्या येण्याने भारतीय वायू सेनेची ताकत  आणखीन वाढणार आहे .फ्रांस व भारतामध्ये झालेल्या करारानुसार एकूण १२६ राफेल विमानांची खरेदी करण्यात आलेली आहे.



 

Monday, November 2, 2020

*चालू  घडामोडी -०२/११/२०२०* 

सौ -विकीपेडिया 

२ नोव्हेंबर१९९६५  रोजी प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान यांचा   वाढदिवस आहे .त्यांचा जन्म २ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे झाला.बॉलीवूडचे  एक प्रसिध्द नाव म्हणजे SRK.त्यांना आतापर्यंत १४ फिल्मफेअर अवार्ड मिळाले आहेत .२५ जून १९९२ रोजी प्रदर्शित दिवाना हा त्याचा पहिला चित्रपट होय .दिलीप कुमार यांच्या नंतर सर्वात जास्त वेळा  फिल्मफेअर अवार्ड मिळवणारा तो दुसरा अभिनेता आहे.भारत सरकारद्वारे २००५ साली पद्मश्री पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले .


गेल्या आठ महिन्यांमध्ये पहिल्यांदाच १ ललाख कोटींपेक्षा अधिक GST कर संकलन झाले आहे .
अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी घेऊ लागली असल्याचे यातून कळते.

Sunday, November 1, 2020

नारायण सुर्वे 

                                                     
* मराठी सुप्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारचा मानाचा असा कबीर पुरस्कार  जाहीर झालता .

नारायण गंगाराम सुर्वे हे त्यांचे पूर्ण नाव होय .१५/१०/१९२६ रोजी मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला .ते मराठी भाषेचे प्रसिध्द कवी होत .साहित्य क्षेत्रातल्या  योगदानासाठी त्यांना १९९८ चा पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला .ऐसा गा मी ब्रम्ह ,जाहीरनामा,नव्या माणसाचे आगमन हे त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह होत  .

मृत्यु दिनांक -१६/०८/२०१० 


*आजपासून राष्ट्रीयकृत बँकाच्या वेळेमध्ये बदल होत आहे .सर्व राष्ट्रीयकृत बँका आता सकाळी ९ ए सायंकाळी ४ पर्यंत चालू राहतील .सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांसाठी हा नियम लागू राहील .


*SBI(STATE BANK OF INDIA )ने आजपासून बचत खात्यावरील   व्याजदरात कपात केली आहे .आजवर बचत खात्यातील १ लाख रुपयांवर   जे 3.५० %व्याज यायचे त्यात आता 0.२५ %इतकी कपात करण्यात  आली  आहे.

*बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांच्यावर आज अंत्यसंस्कार   करण्यात आले .






chalu ghdamodi 31/10/2020

* आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 145 वी जयंती.

*सरदार वल्लभभाई यांचा जन्म 31/10/1875

*ते भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते.

*भारत सरकार द्वारे त्यांचा जन्मदिन सम्पूर्ण भारतामध्ये एकता दिन   म्हणून साजरा केला जातो.

*१९९५ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात   आले.

*मृत्यू -15/12/1950

*राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील पहिले पेपरलेस ई बोर्डिंग   सुरु करणारे विमानतळ ठरले आहे .