* आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 145 वी जयंती.
*सरदार वल्लभभाई यांचा जन्म 31/10/1875
*ते भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते.
*भारत सरकार द्वारे त्यांचा जन्मदिन सम्पूर्ण भारतामध्ये एकता दिन म्हणून साजरा केला जातो.
*१९९५ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*मृत्यू -15/12/1950
*राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील पहिले पेपरलेस ई बोर्डिंग सुरु करणारे विमानतळ ठरले आहे .
No comments:
Post a Comment