Monday, November 2, 2020

*चालू  घडामोडी -०२/११/२०२०* 

सौ -विकीपेडिया 

२ नोव्हेंबर१९९६५  रोजी प्रसिद्ध सिने अभिनेता शाहरुख खान यांचा   वाढदिवस आहे .त्यांचा जन्म २ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे झाला.बॉलीवूडचे  एक प्रसिध्द नाव म्हणजे SRK.त्यांना आतापर्यंत १४ फिल्मफेअर अवार्ड मिळाले आहेत .२५ जून १९९२ रोजी प्रदर्शित दिवाना हा त्याचा पहिला चित्रपट होय .दिलीप कुमार यांच्या नंतर सर्वात जास्त वेळा  फिल्मफेअर अवार्ड मिळवणारा तो दुसरा अभिनेता आहे.भारत सरकारद्वारे २००५ साली पद्मश्री पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले .


गेल्या आठ महिन्यांमध्ये पहिल्यांदाच १ ललाख कोटींपेक्षा अधिक GST कर संकलन झाले आहे .
अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी घेऊ लागली असल्याचे यातून कळते.

No comments:

Post a Comment