Saturday, November 7, 2020

 *इसरो(Indian space research organization)ने आज EOS-01 हा उपग्रह प्रक्षेपित केला.

 * इसरोने pslv-c49 द्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

 * हा उपग्रह संरक्षणामध्ये महत्वपूर्ण काम करणार आहे.

 * याचे वैशिष्ट्य असे की आकाशामध्ये दाट ढगांमधूनही पृथ्वी स्पष्ट दिसू शकेल.

* या उपग्रहाद्वारे देशाच्या सीमांवरही लक्ष ठेवन्यास मदत होणार आहे.

*शेती तसेच आपत्तीमध्ये या उपग्रहाद्वारे मदत मिळणार आहे.

No comments:

Post a Comment