*चालू घडामोडी ०४ /११/२०२०
*आज भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिन आहे.
वासुदेव बळवंत फडके जन्म -०४/११ /१८४५ महारष्ट्रातील पनवेल जिल्ह्यातील शिरढोण इथे.त्यांना आद्य क्रांतिकारक मनून ओळखण्यात येते .त्यांनी इंग्रजी सरकारपुढे सशत्र क्रांतीची सुरुवात केली .आपल्या साथीदारांना एकत्र करून इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले .ते पुण्यातल्या महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीचे संस्थापक होत .
*मृत्यु दिनांक -१७/०२/१८८३
*भारतीय सैन्याच्या ताफ्यामध्ये आज ३ नवीन राफेल लढाऊ विमान दाखल होणार आहेत .तर पाहूयात राफेल बद्दल थोड अधिक -फ्रांस हा देश राफेल विमानाचे उत्पादन करतो .फ्रांस द्वारा निर्मित हे एक अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.राफेल विमानाच्या येण्याने भारतीय वायू सेनेची ताकत आणखीन वाढणार आहे .फ्रांस व भारतामध्ये झालेल्या करारानुसार एकूण १२६ राफेल विमानांची खरेदी करण्यात आलेली आहे.

No comments:
Post a Comment