*आज महारष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व लेखक, नट,दिग्दर्शक,संगीतकार,नाटककार असे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजेच पु.ल.देशपांडे यांची आज १०१ वी जयंती .
![]() |
| पु.ल.देशपांडे |
*महारष्ट्रात ते प्रेमाने त्यांच्या आद्य अक्शरंवरून म्हणजेच पु.ल म्हणून ओळखले जातात.
*जन्म दिन-०६/११/१९१९
*त्यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते.
*त्यांना अनेक साहित्य क्षेत्रातले पुरस्कार मिळाले आहेत .
*मृत्यु दिनांक -१२/०६/२०००
![]() |
| jo biden |
* अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये अखेर डोनाल्ड ट्रंप यांना हरवत रिपब्लिक पक्षाचे जो बायडन विजयी झाले .
*विजयासाठी आवश्यक असणाऱ्या २७० जगांचा टप्पा ओलांडत २९० जागा घेत जो बायडन विजयी विजयी झाले.
*कोण आहेत जो बायडन जाणून घेऊयात -
* पूर्ण नाव -जोसेफ रोबीनेट बायडन ,जुनिअर
*जन्म दिनांक -२०/११/१९४२ पेनिसेल्वेनिया ,अमेरिका
*अमेरिकन राजकारणी ,१९७३ ते २००९ या काळात ते अमे राज्यामधून अमेरिकेच्या सिनेटचे सदस्य होते .
*देशाचे माजी उपराष्ट्रपती .
*ओबामांच्या मंत्रिमंडळात ते अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत होते .
* एकूण जवळपास ४० वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द .
![]() |
| kmla haris |
*अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावर भारतीय वंशाच्या कमला हेरीस यांची निवड करण्यात आली आहे .
*कमला या राजकारणी , लेखक ,वकील आहेत .२०१० मध्ये त्यांची
केलीफोर्निया राज्याच्या अटर्नी जनरल पदी नेमणूक झाली होती .
* महाराष्ट्र राज्यात9 वि ते 12 वि चे शिक्षण सुरू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिक्षण विभागास निर्देश.



No comments:
Post a Comment