![]() |
| नारायण सुर्वे |
* मराठी सुप्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारचा मानाचा असा कबीर पुरस्कार जाहीर झालता .
नारायण गंगाराम सुर्वे हे त्यांचे पूर्ण नाव होय .१५/१०/१९२६ रोजी मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला .ते मराठी भाषेचे प्रसिध्द कवी होत .साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना १९९८ चा पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला .ऐसा गा मी ब्रम्ह ,जाहीरनामा,नव्या माणसाचे आगमन हे त्यांचे प्रसिध्द काव्यसंग्रह होत .
मृत्यु दिनांक -१६/०८/२०१०
*आजपासून राष्ट्रीयकृत बँकाच्या वेळेमध्ये बदल होत आहे .सर्व राष्ट्रीयकृत बँका आता सकाळी ९ ए सायंकाळी ४ पर्यंत चालू राहतील .सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांसाठी हा नियम लागू राहील .
*SBI(STATE BANK OF INDIA )ने आजपासून बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे .आजवर बचत खात्यातील १ लाख रुपयांवर जे 3.५० %व्याज यायचे त्यात आता 0.२५ %इतकी कपात करण्यात आली आहे.
*बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले .

No comments:
Post a Comment