Thursday, November 5, 2020

*चालू घडामोडी


*चालू घडामोडी ०५/११/२०२० 

*आज भारताचा प्रसिद्ध क्रिकेट पटू विराट  कोहली याचा वाढदिवस 

 जन्म दिनांक 0५/११/१९८८ 


*जगभरामध्ये आज जागतिक स्तुनामी दिन साजरा केला जातो .

* आज दिनांक ०५/११/२०२० आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची   पुण्यतिथी .

*पूर्ण नाव -माणिक  बंडोजी इंगळे 

*जन्म दिनांक -३०/०४/१९०९ ,अमरावती ,महाराष्ट्र 

*त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते.

*ग्रामगीता ,अनुभव सागर ,सेवास्वधर्म या  त्यांच्या  प्रसिध्द साहित्यरचना .

*ते सामाजिक अध्यात्मिक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करते होते.

*१९४२ च्या भारत छोडो आंदोलना दरम्यान  काही काळ त्यांना अत्खी   करण्यात आली होती.

*त्यांनी मराठी व हिंदी भाषेमध्ये काव्यरचना केली .




*महाराष्ट्रामध्ये आजपासून पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 
*दरवर्षी महाराष्ट्र सरकार ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन करते .

*TRP घोटाळयामध्ये अर्णव गोस्वामींना अटक .





No comments:

Post a Comment