महाराष्ट्रातील २०२२ मधील पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्ती !
२०२२ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असते .दर वर्षीप्रमाणे यावर्षी देखील २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे .देशातील एकूण १२८ जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .यामध्ये महाराष्ट्रातील १० व्यक्तींचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पद्म पुरस्काराणे गौरव करण्यात आला आहे .म्ह्राष्ट्राम्धील पुरस्कार विजेत्या व्यक्तीविषयी आपण जाणून घेणार आहोत .
१.जेष्ठ गायिका प्रभा अत्रे
२.सायरस पूनावाला -
सायरस पूनावाला यांना भारतामध्ये व्याक्सीन किंग म्हणून देखील ओळखले जाते .सिरम इन्सटीट्युत ऑफ इंडिया चे अध्यक्ष आहेत .भारतातील लस निर्मिती क्षेत्रात हि कंपनी अग्रेसर आहे .कोविड १९ वरील म्ह्त्वच्या असणाऱ्या कोविशिल्ड या लसीची निर्मिती याच कंपनीने केलेली आहे .भारतासह १६५ देशांमध्ये व्याक्सीन चा पुरवठा केला जातो .सायरस पूनावाला यांना पद्म्भूष्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
३.नटराजन चन्द्रशेखरन होत असते .
नटराजन चंद्र शेखरन हे tata कंपनीच्या TCs विभागाचे प्रमुख आहेत .देशातील एक नावाजलेले उद्योगपती आहेत .त्यांना पदम्भूष्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
४.सुलोचना चव्हाण -
महाराष्ट्रामध्ये लावणी म्हटली सुलोचना चव्हाण यांची आठवण हमखास होते .लावणी गायन व पार्श्वगायक म्हणून त्यांनी अनेक गाण्यांना आवाज दिला आहे .त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
५.सोनू निगम -
हिंदी सिने गायक ,प्रसिद्ध गायक सोनू निगम याला त्याने आजवर दिलेल्या भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
६. विजयकुमार डोंगरे -मेडिसिन क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला .
श्रीगुरू बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे .त्यांनी दिलेल्या आयुर्वेदाच्या क्षेत्रामधील योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
८.अनिल राजवंशी -यांना विद्यान क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आल आहे .
९.भीमसेन सिंगल -
१०.डॉ.हिम्मतराव बावस्कर -वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .