Sunday, January 2, 2022

७४६० जागाकरिता होणार MPSC ची भरती !

 MPSC कडून नवीन वर्षातील जागांसाठीचे मागणी 

चे पत्र जाहीर !


                                



MPSC ने २०२२ मध्ये राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये मागवण्यात आलेल्या रिक्त जागांची माहिती जाहीर केली आहे त्यानुसार एकूण ७५६० जागा रिक्त असल्याचे जाहीर केले आहे .विद्यार्थ्यांना या नवीन वर्षात राज्य सरकारकडे कोणत्या विभागात किती जागांची मागणी करण्यात आलेली आहे हे याद्वारे जाणून घेता येईल .त्यामुळे या नवीन वर्षात विवध जागांवर विद्यर्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत .


राज्यामध्ये अ,ब,क, या तिन्ही गटांच्या जागा रिक्त आहेत .७४६० इतक्या या तिन्ही गटांच्या जागा रिक्त आहेत .

यामध्ये अ गटाच्या १४९९ ब गटाच्या १२४५ ,क गटाच्या १५८३ जागाचा यात समावेश आहे .

MPSC कडून जाहीर करण्यात आलेल्या विविध विभागातील रिक्त जागांच्या संख्या पुढीलप्रमाणे 





No comments:

Post a Comment