Tuesday, January 4, 2022

*IAS पूर्व प्रशिक्षण केंद्र समाईक प्रवेश परीक्षा २०२२

 PRE IAS TRAINING CENTER MAHARASHTRA 

*IAS पूर्व प्रशिक्षण केंद्र 



*समाईक प्रवेश परीक्षा २०२२ 

महारष्ट्रातील विद्यार्थ्याना UPSC च्या नागरी सेवा परीक्षे करिता तयारी करण्यासाठी व UPSC च्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या दृष्टीकोनातून राज्य सरकारद्वारे या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे .हि संस्था दरवर्षी IAS  परीक्षेकरिता बसणाऱ्या  तयारी करणाऱ्या उमेदवाराना मोफत प्रशिक्षण पुरवते .याकरिता एक IAS  पूर्व CET परीक्षा घेतली जाते व या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी या संस्थेत मोफत प्रशिक्षण घेऊ शकतात .

*या संस्थेचे राज्यात एकूण सहा केंद्र आहेत .मुंबई ,नागपूर,औरंगाबाद ,नाशिक ,कोल्हापूर व अमरावती .

यावर्षी देखील या संस्थेद्वारे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे . 

*प्रवेश क्षमता व परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे -




*अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतून पदवीची परीक्षा उत्तीर्ण /किवा पदवीचे अंतिम वर्ष 

*आवश्यक फीस -जनरल/ओबीसी ५०० रुपये ,आरक्षित गट २५० रुपये 

*अर्ज करण्यासाठी आवश्यक वयाची मर्यादा -०१ ऑगस्ट २०२२ रोजी २१ ते ३२ खुला गट 
sc st -२१ ते ३७  
आरक्षित गट -२१ ते ३५ 




*अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -०७ जानेवारी २०२२




No comments:

Post a Comment