Friday, September 24, 2021

राज्यातील शाळा कोरोनाच्या नियम पाळत 04 ऑक्टोबर सुरू होणार आहेत .



राज्यातील शाळा कोरोनाच्या नियम पाळत सुरू होणार आहेत .राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे .शहरी भागातील 8 वि ते 12 वि तर ग्रामीण भागातील 5 वि ते 12 च्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत .वि शिक्षण विभागाने पाठवलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे त्यानुसार येत्या 04 ऑक्टोबर  पासून शाळा सुरू होणार आहेत.



शाळेमध्ये उपस्थित राहण्याची विद्यार्थ्यांना सक्तीचे करण्यात आलेले नाही .उपस्थित राहण्याबाबत पालकांची संमती आवश्यक असणारी आहे.यासोबतच शाळा सुरू करण्याबाबत सर्वोतोपरी निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment