चालू घडामोडी 10 ऑगस्ट
01. कोरोना काळात मानसिक ताण,बेरोजगारी यामुळे मानसिक रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे ,याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने राज्यातील चार 100 वर्षे जुन्या मोनोरुग्णालयाच्या पुनर्बांधणी साठी 1500 कोटी रुपयांचीतरतुड केली आहे
02.राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील 12 लाख पुस्तके जतन करण्याबरोबरच जगभरातील भावी पिढीला सहज उपलब्ध व्हावी यासाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील असे उच्च व तंत्र शिक्षन मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
03.जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रात 3.03कोटींपेक्षा जास्त खाती उघडण्यात आली आहेत.
04.भारतात झाईड्स कॅडीला लसीला लवकरच मान्यता मिळू शकते .ही लस 12 वर्षांवरील मुलांना देण्यात येणार आहे.
05.डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.
06.कोरोना संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय सोने चांदीच्या भावांमध्ये घसरण झली आहे.चांदीच्या 2500 तर सोन्यात 1300 रुपयांची घसरण झाली आहे.
07.हिंदी महासगराच्या तापमान वाढीमुळे समुद्र पातळीत वाढ होत आहे.त्यामुळे भारताच्या सखल किनारी भागांमध्ये वारंवार पूर स्थिती निर्माण होईल असे संयुक्त राष्ट्र समितीच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
08.इंहनसिंग मेरिटाईम सिक्युरिटी ए केस फॉर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन या विषयावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षस्थान भूषविले.सागरी सुरक्षा सहकार्याचा जागतिक आराखडा ज्या आधारे करता येईल अशी सागरी व्यापारातील अडथळे दूर करणे व वादांवर तोडगा काढणे असे पाच तत्वे त्यांनी सांगितले.
09.पृथ्वीचे वातावरणीय तापमान येत्या दशकात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.इंटर गव्हर्नमेंट पॅनल व क्लायमेट चेंज च्या जागतिक हवामान विषयक अहवालात म्हटले आहे.
10.हवामान बदलांना मानवी हालचाली कारणीभूत आहेत .पृथ्वी 1.5अंश सेल्सिअस तापमानावर पोहचेल अस इशारा आंतरराष्ट्रीय समितीने दिला आहे.
No comments:
Post a Comment