*केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कार्यक्रम काल पार पडला .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे .तर १३ विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे .चालातर पाहूयात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कोणकोण आहेत नवीन मंत्री .
महाराष्ट्रातील ४ नवे मंत्री -
१.नारायण राणे
२.कपिल पाटील
३.भागवत कराड
४.डॉ.भारती पवार
इतर -
- डॉ सुभाष सरकार
- डॉ राजकुमार रंजन सिंह
- बिश्वेश्वर तुडू
- शंतनू ठाकूर
- डॉ मुंजापारा महेंद्रभाई
- जॉन बार्ला
- डॉ एल मुरुगन
- डॉ निशीत प्रामाणिक
- सर्बानंद सोनोवाल
- डॉ वीरेंद्र कुमार
- ज्योतिरादित्य शिंदे
- रामचंद्र प्रसाद सिंह
- अश्विनी वैष्णव
- पशुपती कुमार पारस
- किरण रिजिजु
- राजकुमार सिंह
- हरदीप सिंह पुरी
- मनसुख मंडाविया
- भुपेंद्र यादव
- पुरुषोत्तम रुपाला
- जी किशन रेड्डी
- अनुराग सिंह ठाकूर
- पंकज चौधरी
- अनुप्रिया सिंह पटेल
- सत्यपालसिंह बघेल
- राजीव चंद्रशेखर
- शोभा करंदलजे
- भानू प्रतापसिंह वर्मा
- दर्शना विक्रम जार्दोस
- मीनाक्षी लेखी
- अन्नपूर्णा देवी
- ए नारायण स्वामी
- कौशल किशोर
- अजय भट
- बीएल वर्मा
- अजय कुमार
- देवूसिंह चौहान
- भगवंत खुबा
- निशित प्रामाणिक
*यातील सात पदसिद्ध मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली आहे .तर ११ विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे ,जाणून घेऊयात कोणकोणत्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे .
१.केंद्रीय शिक्षण मंत्री -रमेश पोखरियाल निशंक
२.केंद्रीय माहितीतंत्रज्ञान ,विधी व ज्ञाय मंत्री -रविशंकर प्रसाद
३.केंद्रीय आरोग्यमंत्री -डॉ.हर्षवर्धन
४.समाजिक न्याय व हक्क मंत्री -थावार्चंद गेहलोत
५.रसायन व खाते मंत्री -सदानंद गौडा
६.सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग राज्यमंत्री -प्रतापचंद सारंगी
७.पर्यावरण ,वन ,हवामान बदल राज्यमंत्री -बाबुल सुप्रिओ
८.पर्यावरणमंत्री-प्रकाश जावडेकर
९.शिक्षण राज्यमंत्री-संजय धोत्रे
१०.जलश्क्ती राज्यमंत्री-रतनलाल कटारिया
११.देवश्री चौधरी-महिला व बाल कल्याण राज्यमंत्री
१२. कामगार मंत्री -संतोष गंगवार
No comments:
Post a Comment