##इतिहासात डोकावताना##
*जन्म-भारतीय उद्योगपती जे.आर.डी.टाटा
1964-भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चटर्जी
*मृत्यू-१६६०-बाजीप्रभू देशपांडे
चालू घडामोडी १३ जुलै २०२१
०१.गेल्या काही वर्षात जमिनीचे तुकडे करून विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत .महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे ,मात्र तरीही असे व्यवहार होऊन त्यांची दस्त नोंदणी होत होती .त्यामुळे राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अशा दस्तांची नोंदणी करण्याचे बंद केले आहे .
०२.बालकांचे निमोनिया पासून संरक्षण करण्यासाठी देण्यात येणारी 'न्युमोकोकल कोन्जुगेट व्याक्सीन 'पिसिवी या लसीचा समावेश राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत करण्यात करण्यात आला आहे.त्यामुळे राज्यात बालकांना हि लस आता मोफत दिली जाणार आहे .
०३.वैद्यकीय अभ्यास क्रमाच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे १२ सप्टेंबर रोजी हि नित्ची परीक्षा होणार आहे .
०४.निर्मिती क्षेत्र ,कोळसा उत्पादन क्षेत्र ,तसेच वीजनिर्मिती च्या जोरावर देशातील मागील मी महिन्यातील एकूण औद्योगिक उत्पादन दरात २९.३ टक्के एवधी वाढ झाली आहे
०५.देशातील महागाईत वाढ नोंदविण्यात आली आहे .किरकोळ ग्राहक निर्देशांक मात्र ६ टक्यांपुढे कायम आहे .
०६.इंग्लंडच्या वेम्बली स्टेडीअम वर झालेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आउट मध्ये इटलीने उत्तम गोल करत ५३ वर्षा नंतर युरो चषक स्पर्धा जिंकली .
०७.मालांकारा ओर्थोडोक्स सिरीआन चर्च ऑफ इंडिया चे सर्वोच प्रमुख बेसेलीउस मार्थोमा पॉलीस द्वितीय यांचे निधन .
०८. रशियाच्या स्पुतनिक वी लसीच्या निर्मितीस सिरम इंस्तीत्युत करणार सप्टेंबर पासून उत्पादन चालू .
०९.भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन .यशपाल शर्मा हे १९८८ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य व बीसीसीआय च्या निवड समितीचे सदस्य होते .
No comments:
Post a Comment