*चालू घडामोडी 04 जून
##इतिहासात डोकावताना##
1.TET ही शिक्षकाची नोकरी करण्याकरिता आवश्यक असलेल्या परिक्षेची वैधता केवळ 7 वर्षांसाठी ग्राह्य धरले जात असे.मात्र केंद्र सरकारने आता ही वैधता रद्द करत उमेदवार आयुष्य भर शिक्षक भर्तीकरिता अर्ज करू शकतो.
2.केंद्र सरकारने बायोलॉजिकल इ या स्वदेशी कम्पणीला कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यासाठी 1500 कोटी रुपये एडवांस देणार आहे.30 कोटी लसीचे डॉस बुक केले आहेत
3.पेट्रोलच्या आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा आदेश काढला आहे.
4.नीती आयोगाने निर्धारित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG)निर्देशांक मध्ये 2020-21साठी केरळ ने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
5.मध्य प्रदेशातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मोहनखेडा येथील आचार्य श्री रुषभचन्द्र सुरीश्वरजी यांचे निधन.
6.एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची हवाई दलाच्या उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
7.ब्रिटनमध्ये जगातील सर्वात मोठा ब्लु याबीस नावाचा जलतरण तलाव तयार होत आहे.
No comments:
Post a Comment