Saturday, June 5, 2021

चालू घडामोडी 05 जून

 *चालू घडामोडी 05 जून

##इतिहासात डोकावताना##

*जन्म-1879-कामगार चळवळीचे प्रनेते नारायण मल्हार जोशी

1900-नोबल परितोषक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ डेनिस ग्याबोर 

*मृत्यू-

*1973-माधव सदाशिव गोळवलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे अध्यक्ष

*1987-ग.ह.खरे -भारतीय इतिहासतज्ञ


1.रिजर्व बँकेने पतधोरण घोषित केले आहे.चालू व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.


2.नौदलासाठी सहा देशी बनावटीच्या पाणबुड्या बांधणी करण्याच्या 43 हजार कोटी रुपयांच्या  प्रकल्पाला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.



3.भारताच्या सागरी खाद्यान्न निर्यातीला कोरोनाचा फटका बसला आहे.भारतीय सागरी निर्यात 



4.नीती आयोगाने निर्धारित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG)निर्देशांक मध्ये 2020-21साठी केरळ ने प्रथम क्रमांक मिळवला आहे.


5.गेली 200 वर्षे लाखो पुस्तकांचे जतन करत असलेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ला  5 कोटी रुपयाचे अनुदान दिले आहे.ग्रंथांच्या संगणिकरणासाठी हे अनुदान दिले आहे.


6.मॉरिशस चे माजी पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचे निधन.मॉरिशस चे पंतप्रधान व राष्ट्रपती अशी दोनीही पदे त्यांनी भूषवली होती.


7.जीएमआरटी या रेडिओ टेलिस्कोपद्वारे सर्वात दूरच्या आकाशगंगेतील हायड्रोजन च्या वस्तुमानचर मोजमाप घेण्यात संशोधकांना यश आले आहे.


8.ब्रिटनमधील 12 ते 14 वय वर्ष गटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी फायझर बायोटेक या कम्पणीच्या लसीला ब्रिटनच्या औषध नियामकानी   मान्यता दिली आहे.


No comments:

Post a Comment