Thursday, June 3, 2021

*चालू घडामोडी 03जून

*चालू घडामोडी 03जून

##इतिहासात डोकावताना##


*जन्म-

*1890-खान अब्दुल गफार खान सरहद्द गांधी

*मृत्यू-

*1977-ब्रिटिश जीव रसायनशास्त्रज्ञ नोबल पारितोषिक विजेते आर्चिबाल्ड विवियन हिल

चालू घडामोडी -03 जून


1.ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने "कोरोनामुक्त गाव"ही स्पर्धा राबवणार आहे.या स्पर्धे अंतर्गत 1 कोटी रुपया पर्यंत पुरस्कार ग्राम पंचायतींना देण्यात येणार आहे.


2.देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्र प्रथम.



3.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .


4.केंद्र सरकारने सीबीएसई ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र ,हरियाणा,गुजरात,उत्तराखंड या राज्यांनी 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


5.देशाचे औषध महानियंत्रक डॉ.वेणूगोपाल सोमाणी यांनी ब्रिटन,युरोपीय देश समूहातील देश,जपान ,अमेरिका यासारख्या देशाच्या औषध नियंत्रक विभाग व WHOने आप्तकाळींन वापरासाठी मान्यता दिलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या भारतातील मानवी चाचण्या करण्याची आट केंद्र सरकारने रद्द केली आहे.


6.इसाक हरझोग यांची इस्रायल च्या अध्यक्षपदी निवड.


No comments:

Post a Comment