##इतिहासात डोकावताना##
जन्म-
1969-हिंदी चित्रपट निर्माते के.आसिफ
मृत्यू-
1916-गोविंद बल्लाळ देवल-मराठी नाटककार
2020-प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंग रजपूत ने आत्महत्या केली.
1900-हवाई प्रदेश अमेरिकेचा भाग बनला.
1907-नॉर्वेमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
चालू घडामोडी 14जून
1.राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजय याचे अपघाती निधन.2015 मध्ये'नानु अवनाला आवलु'या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
2.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लर्निंग लायसन्स ऑनलाइन मिळवण्याच्या सेवेचे अनावरण केले.
3.भारतातून निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी 80 टक्के आंबा हा महाराष्ट्रातील आहे.
4.कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सौदी सरकारने हज यात्रेसाठी येण्यास सर्व परदेशी नागरिकांना मज्जाव केला आहे.
5.खगोलशास्त्रज्ञानी आकाशगंगेच्या केंद्राजवळ चमकणारा प्रचंड तर शोधला आहे.हा तारा 25 हजार प्रकाशवर्षं दूर आहे.
6.वातवाघळमध्ये असणाऱ्या 24 नव्या कोरोना विषाणूंचा शोध चिनी शास्त्रज्ञांनी लावला आहे.
7.न्यूझीलंड व इंग्लंड या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या अंतिम क्रिकेट कसोटीत इंग्लंडला हरवत न्यूझीलंड विजेता बनले व याचसोबत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचले आहे ,यापूर्वी भारत हा या क्रमवारीत प्रथम स्थानी होता.
8.बरबोरा क्रेजिकोवा हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी स्पर्धेतही विजेतेपद पटकावले.एकेरी स्पर्धेचे विजेतेपद तिच्या नावावर आहे.
No comments:
Post a Comment