##इतिहासात डोकावताना##
जन्म- 1879-गणेश दामोदर सावरकर -भारतीय स्वातंत्र्य सैनिक
मृत्यू- 1969-मराठी लेखक प्रल्हाद केशव अत्रे.
चालू घडामोडी 13 जून
1.मराठी चित्रपट व संगीत सृष्टीत प्रसिद्ध असलेले संगीतकार चंद्रकांत लागले यांचे निधन.
2.15जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षास होणार सुरुवात .
3.चंद्रपूरच्या नवतळा या गावांमध्ये उत्खननादरम्यान दक्षिण कोरियाशी संबंधित नायआउट या खेळाचे अवशेष सापडले आहेत.गणित व मांविकि विज्ञान प्राध्यापक आकाश गेडाम यांचे महत्वपूर्ण संशोधन.
4.कोरोना औषधे करमुक्त करण्याचा महत्वपुर्ण निर्णय GST परिषदेने घेतला आहे .कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या उपकरणांवरील कर 5 टक्के करण्यात आला आहे.
5.G-7 शिखर परिषदेत ऑनलाइन संबोधित करताना" एक पृथ्वी एक स्वास्थ्य हा दृष्टिकोन" स्वीकारण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मत मांडले.
6.लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमइ)चा दीक्षांत सोहळा संपन्न.भारतासह भूतानच्या तीन व श्रीलंकेच्या दोन कैदेतच होता समावेश.
7.भारतीय वंशाच्या बझफीड न्यूजच्या पत्रकार मेघ राजगोपालन याना यंदाचा अभिनव शोधपत्रकारितेचा मनाचा पुलीतझर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
8.डारनेला फ्रेझर या 17 वर्षीय अमेरिकन तरुणीला पत्रकारिता क्षेत्रातील मनाचा पुलीतझर पुरस्कार जाहीर झाला आहे.
9.फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेची बरबोरा क्रेजिकोवा विजेती.
No comments:
Post a Comment