*चालू घडामोडी 02जून
##इतिहासात डोकावताना##
*जन्म-
*१९०७ -नाटककार विष्णू विनायक बोकील
*मृत्यू-
*१७९५-अहिल्यादेवी होळकर
*१९५८-नोबल पारितोषिक विजेते जर्मन शास्त्रज्ञ करट आल्टर
चालू घडामोडी -०२ जून
1.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत आदेश निवडणूक आयोग लवकरच काढणार आहे.
2.जेष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन.
3.भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदी व्हॉईस एडमिरल रवणीत सिंग यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
4.CBSE 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
5.नीती आयोगाचे सदस्य व राष्ट्रीय कोविड कृती गटाचे प्रमुख यांनी दोन वेगवेगळ्या कोरोना प्रतिबंध लसी घेतल्याचे दुष्परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
6.आयसीसी महिला t20 क्रिकेट क्रमवारीत भरताची क्रिकेटपटू शेफाली वर्मा प्रथम स्थानी.
7.सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने कोवोव्ह्याक्स या लसीच्या चाचणी स्तरावरील उत्पादनास सुरुवात केली आहे.
8.येत्या काळात होणारा त 20 क्रिकेट विश्वचषक भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बीसीसीआय ला 28 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
9.मनुष्याला बर्ड फ्लू हा आजार होण्याची पहिली घटना चीनमध्ये घडली आहे.
No comments:
Post a Comment