*चालू घडामोडी 1 जून
##इतिहासात डोकावताना##
*जन्म-
*1929-अभुनेत्री नर्गिस दत्त
*मृत्यू-
*1998-मराठी कादंबरीकर-गो.नि.दांडेकर
चालू घडामोडी -
1.महाराष्ट्राची कळसूबाई या एफटीआयआय च्या विद्यार्थ्याने तयार केलेल्या महितीपटास जर्मनीतील ऑनलाईन स्पर्धेत विशेष सन्मान मिळाला आहे.
2.राज्याच्या ऊर्जा विभागाने उद्योगाच्या सबसिडीला स्थगिती दिली आहे.
3.भारतीय नौदलाच्या युद्धनौका निर्मिती व संपादन या विभागाच्या नियंत्रक पदी व्हाईस ऍडमिरल किरण देशमुख यांनी निवड.
4.राष्ट्रीय लसीकरण मोहिमे अंतर्गत केंद्र सरकार ऑगस्ट पासून 20 ते 25 कोटी डॉस उपलब्ध करणार .
5.चीनमध्ये लोकसंख्या धोरणात बदल झाला आहे.आता चीनमध्ये 3 अपत्यांपर्यंत कुटुंब विस्तार करता येणार आहे.
6.जगभर गाजलेल्या टारझन इन म्यानहटन या सिनेमात टारझन ची भूमिका करणारे जो लारा यांचा अपघाती मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment