*चालू घडामोडी 19 मे
##इतिहासात डोकावताना##
*जन्म-
*1913-नीलम संजीव रेड्डी-भारताचे सहावे राष्ट्रपती
*1926 भारतीय तत्वज्ञ स्वामी क्रीयानंद
*मृत्यू-
*1904-जमशेदजी टाटा -टाटा उद्योग समूहाचे संस्थापक
*1958-भारतीय इतिहासकार सर जदुनाथ सरकार
*2008-मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर.
चालू घडामोडी -
1.प्रभावी लसीकरन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक 5 कोटी लसींच्या खरेदीसाठी जागतिक निविदा काढली आहे.
2.जेष्ठ संगीतकार व गायक अच्युत ठाकूर यांचे निधन .
3.देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने 2 कोटी एवढ्या नागरिकांचे लसीकरण केले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणत लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे.
4.देशाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हाट्सप ला नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
5.आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात पाठवण्यात आलेल्या पारधी जमतीतील चित्रकर्तीच्या 8 लाखांच्या कलाकृती राज्याच्या आदिवासी विभागाकडून गहाळ झाल्या आहेत.
6.कोरोनाच्या दुसऱ्या लाटीचा मागणी व रोजगाराला गंभीर फटका बसल्याचे रिजर्व बँकेने मे 2021 साठी जरी केलेल्या आर्थिक बुलेटिन मध्ये म्हटले आहे.
7.आएएमए चे माजी अध्यक्ष माजी अध्यक्ष व प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ .के.के. अग्रवाल यांचे कोरोनाने निधन झाले.
No comments:
Post a Comment