##इतिहासात डोकावताना -
*१९१९ -अंतराष्ट्रीय मजूर संघाची स्थापना (International Labour Organisation )
*१९९२-चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके हा चित्रपट सृष्टीतला मनाचा पुरस्कार जाहीर .
*१९९९-भारताने अग्नी -२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली .
*जन्म -
१.१८२७ -क्रांतिसूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले .
२.१८६९-कस्तुरबा गांधी (महात्मा गांधीजींच्या पत्नी )
३.१९५१-रोहिणी हट्टंगडी
*मृत्यू -
१.२०००-शास्त्रज्ञ कमल रणदिवे (यांना कर्करोग या रोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .)
२.२००९-विष्णू प्रभाकर- (भारतीय नाटककार व लेखक होते)
*चालू घडामोडी -
१.आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९४ वी जयंती .१८६९ साली जगातील पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली होती .
२.जेष्ठ मराठी साहित्यिक प्राध्यापक तु.शं.कुलकर्णी यांचे निधन.वेदना,ग्रीष्म रेषा,अखेरच्या वळणावर हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह .
3.महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
4.महाभारत या प्रसिद्ध ऐतिहासिक मालिकेमध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणारे सतीश कौल यांचे निधन .जंजीर,याराना,इल्जाम या चित्रपटातही त्यांनी काम केले होते .
5.आशिआइ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये भारताच्या महिला कुस्तीपटू अंशू मलिक व सोनम मलिक टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेकरिता पत्र ठरल्या आहेत .
6.भारतात आता लवकरच सिरम व भारत बायोतेक्च्या लसी नंतर तिसरी लस दाखल होणार .रशियाची स्पुटनिक -व्ही हि लस ती तिसरी लस असणार आहे व भारतात तिला येत्या ध दिवसात मान्यता मिळू शकते असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितले .
7.महाराष्ट्रातील वाढत्या कोरोन रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रातून दिल्ली येतेहे येणाऱ्या नागरिकांसाठी दिल्ली सरकारने आरटीपीसीआर कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे दिल्ली मध्ये प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास आधी कोरोना चाचणी केलेली असणे आवश्यक आहे .अन्यथा १४ दिवस क्वरांटाईन रहावे लागेल .
8.जगातील सर्वात उंच रेलेवे पूल असणारा जम्मू -काश्मीर येथील चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे बांधकामाचा एक टप्पा पूर्ण .
9.अलिबाबा ' या प्रसिद्ध उद्योगपती 'ज्याक मा 'यांच्या उद्योगसमूहाला चीनच्या नियामक संस्थेने २.८ अब्ज डॉलरचा दंड केला आहे .
रोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment