##जरा इतिहासात डोकावून -
आजच्याच दिवशी 1876 मध्ये telephone चा शोध लावणाऱ्या alexandar grahm bel यांना 'telephone' चे पेटंट मिळाले होते .
![]() |
| बेल |
१.जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे .त्यांनी पन्नासपेक्षा जास्त चित्रपट व साठहून अधिक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती .२०१२ मध्ये सांगली येथे आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते.
![]() |
| shrikant moghe |
२.जिओ हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्राहक असण्याचा मान मिळवला आहे.महाराष्ट्रातली ३.५५ कोटी ग्राहक असणारा जिओ टेलीकोम नंबर एकचा ओपेरेटर ठरला आहे . 'ट्राय ' णे याबाबतची २०२० ची आकडेवारी जाहीर केली आहे .
![]() |
| jio |
३.नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पाश्वभूमीवर स्थगित करण्याट आले आहे .
४.महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या हापूस आंब्याच्या पेटीला गेल्या १०० वर्षातील सर्वात जास्त भाव मिळाला आहे .५ डझन हापूस आंब्याच्या एका पेटीला १ लाख ८ हजार रुपयांचा ऐतिहासिक असा भाव मिळाला आहे .उद्योजक राजेश 'अठायडे 'यांनी खरेदी केली आहे .
*राष्ट्रीय -
५.सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने कारच्या पुढील दोन सीटसाठी १ एप्रिलपासून एअर ब्याग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे .
![]() |
| airbag |
६.'ayodhya research institute'द्वारे रामायणाच्या ग्लोबल encyclopedia उ .प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे launch करण्यात आले .
7.'अरुणाचल प्रदेश' सरकारने २०२१ हे वर्ष शिक्षणासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे .अरुणाचल प्रदेश सरकार राज्याच्या शिक्षण क्षेत्रात १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे .
![]() |
| prem khandu -cm.arunachal prdesh |
*अंतरराष्ट्रीय-
८ .सिंगापूरच्या केली एरोस्पेस्ने ध्व्नीपेक्षाही वेगवान ,सुपारसोनिक व मानवरहित ड्रोन तयार केले आहे .
*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX ' मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks









No comments:
Post a Comment