*राष्ट्रीय
1.केंद्रीय कृषी कायद्यांची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नसल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे पणन व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तशी घोषणा केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे .
2.नफ्यातील सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या तयारीत आहे .2021-22या वर्षाच्या निर्गुणतावणुकीकरिता 1.75 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट सरकारने ठरवले आहे .
3.मूथुत ग्रुपचे अध्यक्ष एम.जी.जॉर्ज यांचे निधन झाले आहे,मूथुत ग्रुपचे व्यवस्थापकीय अध्यक्ष म्हणून एम.जी जॉर्ज यांनी 1979 मध्ये पदभार स्वीकारला होता.
.*आंतरराष्ट्रीय
4.यूनो अर्थात (united nations )ने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार जगभरामध्ये 2019 मध्ये 931 दशलक्ष टन अन्न वाया गेले आहे.भारतामध्ये भूकबळीचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
5.चीनने त्याच्या संरक्षण अर्थसंकल्पामध्ये वाढ केली आहे.ही वाढ तब्बल 200 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी आहे.भारताच्या संरक्षण अर्थसंकल्पापेक्षा तीन पटीने ही रक्कम जास्त आहे.
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





No comments:
Post a Comment