##इतिहासात डोकावताना## -
*जन्म
-१४ /०३/१८७९
* भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्मदिवस . सापेक्षवादाच्या सिंधान्तासाठी ते ओळखले जातात .१९२१ साली त्यांनि भौतिकशास्त्रा मध्ये केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना नोबेल परीतोशिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता .१८ एप्रिल 1९५५ रोजी त्यांचा मृत्यु झाला .
*प्रसिद्ध bollywood अभिनेता आमिरखान यांचा जन्म -१४/०३/१९६५
*मृत्यु -
*भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हौकिंग -१४/०३/२०१८
*थोर विचारवंत कार्ल मार्क्स -१४/०३/१८८३
*पहिला भारतीय बोलपट असणारा अर्देशीर इराणी यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात आलेला "आलम आरा "१४/०३/१९३१ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता .
१.कोरोनाच्या पाश्वभूमीवर मास्क योग्यरीत्या न वापरणाऱ्या प्रवाशांना विमानाबाहेर काढण्याचे निर्देश डीजिसिएने विमान कंपन्यांना दिले आहेत
२.२८ वर्षांनी मुंबई -आग्रा हि विमानसेवा पुन्हा सुरु होणार आहे .इंडिगो हि कंपनी २९ मार्चपासून हि सेवा पुरवणार आहे .
३.गृहनिर्माण सोसायट्याना गृह वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेण्यास रिजर्व बँकेने मान्यता दिली आहे .
४.आज विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे .हा अंतिम सामना मुंबई व उत्तरप्रदेश या दोन संघाच्या दरम्यान होत आहे .
५.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी भारतात आणखी ६ पेक्षा जास्त लसींची निर्मिती होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली .
६.श्रीहरी कोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून इस्त्रो (indian space reserch organisation)ने "sounding rocket RH-560 "चे प्रक्षेपण यशस्वीरीत्या केले .उंचीवरील हवेमध्ये होणारे बदल ,वातावरणातील प्लाझमाची गतिशीलता याचा अभ्यास याद्वारे करण्यात येणार आहे .
७.१५ वर्षांपेक्षा जुन्या सरकारी कार्यालयांच्या वाहनांची नुतनिकारणासाठी नोंदणी होणार नाही . हा नियम येत्या १ एप्रिल २०२२ पुन लागू करण्यात येणार आहे .
८.श्रीलंकेमध्ये बुरखा घालण्यास बंदी करण्यात आली आहे .याचबरोबर श्रीलंकेमधील १००० मदरसे बंद केले जाणार आहेत .श्रीलंका सरकारच्या गृहमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे.२०१९ मध्ये श्रीलंकेतील चर्चवर दहशतवादी हल्ला झाला होता .त्यावेळेसही काही काळासाठी श्रीलंका सरकारने बुरखा बंदी केली होती .
९.ISL(Indian Super Leage)च्या अंतिम लढतीमध्ये ATK mohan bagan ला हरवत MUMBAI City ने विजेतेपद आपल्या नावावर केले .
दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
*संपर्क -sankalponline0@gmail.com
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks
No comments:
Post a Comment