Wednesday, March 3, 2021

०३/०३/२०२१ चालू घडामोडी

राज्य -

१.राज्यातील कारागृहांच्या संरक्षणाची जबाबदारी आता होम गार्डस वरती सोपवण्यात आली आहे .राज्यातील कारागृहाच्या संरक्षणासाठी होम गार्डस तैनात केले जाणार आहेत.राज्यातील रखडलेले पोलीस भरती प्रक्रिया मुळे अनेक ठिकाणी पोलीस बलाची कमतरता जाणवते ,त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.



२.अर्नब गोस्वामी यांना हक्क भंग समितीची नोटीस .अर्नब गोस्वामी यांना हक्क भंग समितीने उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.मात्र गोस्वामी गैर हजर राहिल्यामुळे त्यांना उपस्थित राहण्याबाबत नोटीस पाठवण्यात आलि आहे .



राष्ट्रीय -

३.इंडिअन ओईल तंकिंग लिमिटेड व इंडिअन ओईल कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन कंपन्यांचा १५० कोटी रुपयांचा जेएनपिटीसोबत करार .

४.जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये मुकेश अंबानी आठव्या स्थानी .अंबानींच्या संपत्तीमध्ये २४ टक्यांनी वाढ .


५.instagram १० कोटी फोलोअर्स असणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू बनला विराट कोहली .बॉलीवूडच्या अनेक  अभिनेत्यानाही त्याने मागे टाकले .जगातील सर्वात जास्त फोलोअर्स असणारा जगातील चौथा खेळाडू


.

जगभरातील सर्वात जास्त फोलोअर्स असणारे पहिले  चार खेळाडू खालीलप्रमाणे -

१.रोनाल्डो -२६.५ कोटी 

२. मेस्सी -१८.६ कोटी 

३. नेमार -१४.७ कोटी 

४. विराट कोहली -१० कोटी 


अंतरराष्ट्रीय -

६.जगभरातील सोशल मिडिया वापरणाऱ्या व्यक्तींच्या सर्वाधिक संखेम्ध्ये भारत पहिल्या स्थानी .एका सर्वेनुसार जगातील ७ अब्ज ८२ कोटी लोकांपैकी   ३ अब्ज ९६ कोटी लोक सोशल मिडिया वापरतात .जवळपास जगाच्या लोकसंखेच्या अर्धे लोक सोशल मिडिया वापरतात .


७.दुसर्या महायुद्धातील एका बॉम्बचा लंडनमध्ये स्पोट .  


8.कोरोन लस उत्पादन व कोरोन काळातील भारताने केलेल्या कामाचे (who) (world health organisation )जागतिक आरोग्य  संघटनेने केले कौतुक .

                                                                                                                                                                      

९. टेसला चे अध्यक्ष एलन मस्क ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती .







*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks








No comments:

Post a Comment