*राष्ट्रीय-
1 .पेपरलेस अर्थसंकल्प सादर करणारे उत्तरप्रदेश बनले पहिले राज्य.
2. 'भारत सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार होणार' असे ,केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रभावी काऱ्यांवयन या विषयावर आयोजीत वेबिनारमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणाले.भारत सध्या 40 देशांना शस्त्रास्त्र पुरवठा करत आहे.
3.जीवष्म इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाला पर्याय म्हणून दिल्ली-जयपूर मार्गावर लवकरच' हायड्रोजन' वर चालणारी बस चालू करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.
4.भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC)ने नवीन बीमा ज्योती ही योजना जाहीर केली आहे.ही एक नॉन लिंकड,नॉन पार्टी सिपेंटिंग,वयक्तिक,मर्यादित प्रिमियम पेमेंट योजना आहे.
5.एमबीबीएस च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 8 मार्चपासून ऑफ लाइन पद्धतीने घेण्याचे महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
6.अतुल आनंद यांची नौदलाच्या महाराष्ट्र फ्लॅग ऑफिसर कमांडिंग पदी नियुक्ती.
7.एफ -3 आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 'mumbai falkans' संघाने तृतीय क्रमांक पटकवला.
*आंतरराष्ट्रीय-
1.सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन 2030 या धोरणा अंतर्गत देशाच्या लष्करात महिलांचीही भरती करण्यात येणार आहे.
2.8 मार्चपासून ब्रिटनमधील लॉक डाउन हटवण्यात येणार आहे.





No comments:
Post a Comment