1.आज 24 फेब्रुवारी जागतिक मुद्रण दिवस .
योहानेस गुटेंबर्ग यांचा जन्मदिन जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो.
*राज्य
2.पीएम किसान योजनेत महाराष्ट्राच्या कृषी खात्याने उत्कृष्ट कामगिरी करत तीन पदके कमावली.
3.राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ.
4.महाराष्ट्राच्या एस टी बस वरती कर्नाटक मध्ये प्रवेश बंद.महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या लांब पल्याच्या बसेसना परवानगी कर्नाटक सरकरद्वारे नाकारण्यात आली.
*राष्ट्रीय
5.पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील इंधन करत कपात करण्याचा सल्ला आरबीआयने केंद्र सरकारला दिला आहे.
6.वारसांच्या दस्तऐवजात ज्येष्ठाना सांभाळण्याची आत असल्याची खात्री दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत.जेष्ठ नागरिक कल्याण कायद्यानुसार वृद्ध पालकांची काळजी न घेतल्यास पाल्यास दंड किंवा कारावास होऊ शकतो.
7.इ नाम (electronic national agriculture market)अंतर्गत साडेतीन वर्षात एकूण साडेचार हजार कोटींची उलाढाल.
*आंतरराष्ट्रीय-
8.औस्ट्रेलिया मधील माध्यम कायद्यावरून औस्ट्रेलिअन सरकार व फेसबुक मधील वाद संपल्यात जमा आहे.फेसबुक आता एक पाऊल मागे घेणार आहे.
9.2020 मध्ये ट्रम्प प्रशासनाने लागू केलेली अमेरिकेच्या नागरिक्तवासाठीची किचकट चाचणी परीक्षा बायडेन प्रशासनाने रद्द करत 2008 मधील जुनी चाचणी परीक्षा पुन्हा लागू केली आहे.






No comments:
Post a Comment