२.प्रायव्हसी पोलिसी बाबत whatsp ने नवीन डेडलाईन जाहीर केली आहे.त्यानुसार १५ मे २०२१ ही नवीन डेडलाईन देण्यात आली आहे.या नव्या पोलीसिच्या अमलबजावणीसाठी whatsap पूर्णपणे तयारी करणार आहे.
3. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा )ने मंगळावर जीवश्रुष्टीचा शोध घेण्यासाठी पाठवलेले 'पर्सिविअरन्स' हे रोवर मंगळ ग्रहावर यशस्वीरीत्या पोहचले आहे.
४.अमेरिकेतील स्थलांतरित भारतीयांसाठी एक महत्वाचा नवा कायदा .अमेरिकेत दहा वर्षांपेक्षा अधिक दिवस वास्तव्यास असणार्यांना आता नागरिकत्व प्रदान केले जाणार आहे."अमेरिकन नागरिकत्व सुधारणा कायदा २०२१"
हा कायदा अमेरिकेत लागू होणार आहे .जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यांनतर त्यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली होती.याचा सर्वात जास्त आयटी क्षेत्रातील लोकांना फायदा होणार आहे.
५.श्री लंका संघाचे १५ खेळाडू देश सोडण्याच्या विचारात आहेत.मायदेशात क्रिकेटमधी योग्य संधी मिळत नसल्यामुळे व मिळणाऱ्या वेतनात कपात करण्यात येत असल्यामुळे श्री लंका क्रिकेटचे स्टार खेळाडू देश सोडण्याचा विचार करत आहेत .
6.होण्ग्कोंग मधील एक apartment हे आशियातील सर्वात महागडे apartment ठरले आहे. 'सीके असेट होल्डिंग्स लिमिटेड' ने हे apartment विक्री केले आहे .४३० कोटी रुपयांमध्ये या apartment चि विक्री करण्यात आली .
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
*sankalponlineworks आता TELEGRAM वरही उपलब्ध






No comments:
Post a Comment