1.सुप्रीम कोर्टाचा सरकार व व्हाट्सला नोटीस दिली आहे.सरन्यायधीशांसमोर झालेल्या या सुनावणी मध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्हाट्सप व फेसबुकला लोकांच्या खाजगी माहिती facbook ला विकण्याच्या निर्णयावर नोटीस पाठवली.
2.खासगीकर्णाच्या टप्प्यामध्ये केंद्र सरकार नव्या आर्थिक वर्षांमध्ये सर्वजनिक क्षेत्रातील महत्वाच्या चार बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीमध्ये .त्या चार बँक खालीलप्रमाणे.---
1.बँक ऑफ महाराष्ट्र.
2.इंडियन ओव्हर्सिज बँक.
3. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
4. बँक ऑफ इंडिया.
3.माजी न्यायमूर्ती पी.बी सावंत यांचे निधन झाले .
4.पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिसच्या )मूर्तीवरील केंद्र सरकारने घातलेली बंदी उठवण्याचा मागणी करणारी मूर्तिकारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना बंदी उठवण्यास नकार दिला आहे.
![]() |
| Plaster of parris ganesh murti |
5. महाराष्ट्र सरकार लवकरच जेष्टांसाठी आणणार "जिवेत शरद शतम "ही योजना आणणार.
![]() |
| Sharad ji pawar |



No comments:
Post a Comment