Friday, February 5, 2021

05.02.2021

 *राज्य -

१.यंदाचा भारतरत्न पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार डॉ.एन राजम यांना जाहीर झाला आहे.महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेतील समितीने केली निवड .

n.rajm


२. महावितरणचे नवीन अध्यक्ष म्हणून विजय सिंघल यांची नेमणूक करण्यात आली आहे.विजय सिंघल यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी कारभार पाहिलेला आहे.


3.ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते राघवेंद्र कडकोळ कालवश .कडकोळ यांची 'झपाटलेला ' चित्रपटातील "ओम फट स्वाहा म्हणणारा" ' बाबा चमत्कार 'ही भूमिका गाजली .

raghvendr kadgol


४.पन्हाळ गडा जवळील पावनगड येथे ४०६ तोफगोळे सापडले आहेत .हे सर्व दगडी तोफगोळे शिवकालीन असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे..


५.महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड .

nana ptole

*राष्ट्रीय-

१.जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगावरील जन जागृतीकरिता भारतीय टपाल विभागाद्वारे टपाल लीफाफ्याचे अनावरण करण्यात आले.


२.'एल आयसी' चे एमडी म्हणून सिद्धार्त मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे .मोहंती यापूर्वी एल आयसी हाउसिंग फिनान्स चे ceo म्हणून काम पाहत होते.

mohanti












No comments:

Post a Comment