Thursday, January 28, 2021

28.01.2021

 * राज्य -

*कर्नाटकमध्ये महाराष्ट्र सीमावाद कोर्टामध्ये खटला असल्यामुळे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

*सह्याद्री अतिथी गृहवर्ती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर दिपक पवार यांनी लिहिलेल्या "संघर्ष आणि संकल्प " या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.


*राज्यभरातील  5 वि ते 10 पर्यंतचे शाळांचे वर्ग सुरू करण्याचा राज्याच्या शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे.

*वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पश्वभूमीवर तसेच राज्याच्या सायबर सुरक्षेसाठी महत्वाच्या आशा पाच विभागीय सायबर पोलीस ठाण्याचे प्रजासत्ताकदिनी राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उदघाटन केले.

*राष्ट्रीय

1.आयपीएलच्या लीलावास येत्या 18 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.



*आंतरराष्ट्रीय-

1. ट्रम्प प्रशासनाचा निर्ण


य बदलत जो बायडें यांनी अनेक अमेरिकेतील भारतीयांना दिलासा दिला आहे.अमेरिकेतील भारतीयांसाठी महत्वाच्या असणाऱ्या एच वन बी व्हिसा च्या बाबतीतील ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांना बायडें सरकारने मागे घेतला आहे.

2.श्री लंकेला  तसेच इतर आशियायी देशांना भारताकडून कोविडच्या लसीचे डोस वाटप काही देशांना डोसचे भारताकडून गिफ्ट  .


No comments:

Post a Comment