Wednesday, January 27, 2021

27.01.2021

*राष्ट्रीय
1.देशात मुलींच्या जन्मदरामध्ये सरासरी 16 अंकाची वाढ झाल्याचे महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 22 जानेवारी 2015 रोजी केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या

"बेटी बचाओ,'बेटी पढाओ'' अभियानाचा यात महत्वाचा वाट आहे.हरियाणातील पानिपत जिल्ह्यापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. 

2.प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यातल्यामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

 3.गलवाण खोऱ्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या कर्नल बी.संतोष बाबू याना ''महावीर'' चक्र जाहीर करन्यात आलेआहे.तसेच शहीद नायब सुभेदार-नडुर सोरेन,हवालदार-के.पालानि,नायक दीपक सिंह,गुरतेज सिंह, हवालदार तेजिंदर सिंग याना गलवाण खोऱ्यात दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी ' वीर' चक्र जाहीर करण्यात आले आहे.
वीर चक्र,तसेच महावीर चक्र हे पुरस्कार युद्ध किंवा युद्धजन्य प्रसंगी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी दिले जातात . 

 *राज्य-
*.नागपूर मधील गोरेवाडा येथील "बाळासाहेब ठाकरे"गोरेवड आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री .उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आाले.

.इंडियन सफारी हे  या प्राणी संग्रहालयाचे वैशिथ्य आहे. 

  *आंतरराष्ट्रीय -
1.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)द्वारे 2021 मध्ये जरी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या अर्थीक

ऋद्धिदरामध्ये 11.5 टक्के एवढी वाढ होण्याचा अंदाज आहे. 

2.जपानचे पंतप्रधान याना जपानी जनतेची माफी मागावी 
लागली आहे.जपानमध्ये सरकारने कोविदच्या पार्श्वभूमीवर लोकांना आवश्यक असल्याचे घराबाहे पडण्याचे आवाहन केले होते मात्र सत्ताधारी पक्षाचे खासदार नागत कलुबामध्ये आढळून आल्यामुळे पंतप्रधानांना माफी मागावी लागली 



No comments:

Post a Comment