चालू घडामोडी
*राष्ट्रीय
1.आज 26 जानेवारी ,आपला राष्ट्रीय सण देशाचा 72 प्रजासत्ताक दिन.
2.72 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
एकूण 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर आले आहेत.त्यापैकी तीन जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाले आहेत.ते पुढीलप्रमाणे-
1.राम विलास पासवान(पदंभूषण)
2. केशुभाई पटेल(पद्मभूषण)
3. तरुण गोगोई(पद्मभूषण)
3.जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आंबे याना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर.
4.स्पेस एक्स कंपनीने एकाच वेळी अंतराळात 143 उपग्रह एकाच रॉकेटने सोडले.या कंपनीने असे करत भारताचा 104 उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम मोडला.स्पेस एक्स ही कंपनी उद्योगपती एलन मस्क यांची आहे.
*राज्य-
1.72 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पडणं पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 6 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले ती पुढीलप्रमाणे-
1.जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ
![]() |
| Sindhutai spkal |
2.'राघव वेळ'या कादंबरीचे लेखक नामदेव कांबळे .
3."कळसूत्री "बाहुल्यांचे कला जोपासणारे कळसूत्री बाहुली कलाकार परशुराम गंगावणे
4.उद्योगपती रजनीकांत श्रॉफ
5.उद्योजिका श्रीमती जयंतीबेन जमुनादास पोपट.
6.सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे.
2.तसेच गोव्याचे विनायक खेडकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर .
3.राज्यातील 57 पोलीस अधिकारी तसेच अंमलदार याना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
*आंतरराष्ट्रीय-
1.प्रसिद्ध उद्योगपती व मसलाकिंग अशी ओळख असणाऱ्या "धनंजय दातार" याना 'फोर्ब्स' या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या टॉप इंडियन लिडर्स इन द मिडल इस्ट 2021 या यादीत 25 वे मानांकन मिळाले आहे.
![]() |
| धनंजय दातार |
2.डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये झाली वाढ.
3.रुपया मध्ये झालेली ही सातत्य वाढ आहे ,रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत वाढ झाली आहे .



No comments:
Post a Comment