राज्याशी निगडित -
![]() |
| जयंत नारळीकर |
1.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खगोल शास्त्रज्ञ श्री.डॉ.जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आलीय.कोण आहेत जयंत नारळीकर जाणून घेऊया -जयंत नारळीकर हे जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ आहेत.त्यांना खालीलप्रमाणे पुरस्कार प्राप्त आहेत.
1.1965-पडमभूषण
2.2004-पडमविभूषण
3.महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2010 मध्ये त्यांना प्राप्त आहे.
चार नगरातले माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्र
2.आज राष्ट्रीय मतदार दिन .मतदार दिनानिमित्त इ मतदार ओळखपत्र ऑनलाईन वाटप सुरू.
3.कोविडमध्ये सेवा बजावताना कोविडमुळ मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना 130 कोटींचे वाटप.एकूण 324 पोलिसांच्या कुटुंबियांपैकी 261 जणांच्या कुटुंबियांना मदत.
4.नीती आयोगाद्वारे जरी करण्यात येणाऱ्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक.कर्नाटक राज्य प्रथम स्थानी .
5.राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पश्वभूमीवर सायबर गुन्ह्याशी लढण्यासाठी 900 कोटी रुपयांची योजना राबवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राष्ट्रीय-
1.बालिका दिनाचे औचित्य साधत उत्तराखंड सरकारने सृष्टी गोस्वामी या विद्यार्थिनीकडे सोपविले मुख्यमंत्रीपद.एक दिवसाची बनली मुख्यमंत्री.
2.भारतीय इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव (इंफि) चा समारोप.इन टू द डार्कनेस या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार.तर तैवाणी चेन नियम याना सायलेंट फॉरेस्ट या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिगदर्शकाचा पूरस्कार.
आंतरराष्ट्रीय -
1.स्पेनच्या चीफ ऑफ डिफेन्सचा राजीनामा.

No comments:
Post a Comment