चालू घडामोडी ३०/१०/२०२०
*स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन -३०/१०/१८८३ .
स्वामी दयानंद सरस्वती यांचा १२/०२/१८२४ रोजी जन्म झाला .
-त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली .त्यांचे खरे नाव मुळशंकर अंबा शंकर तिवारी असे होते.त्यांनी जातीजातीमध्ये विभागलेल्या हिंदू धर्माला पुन्हा एकदा संघटीत करून एकसंघ करण्याचे काम केले .स्वामी दयानंद सरस्वती यांनी ''वेदांकडे चला'' (back to the vedas)हा उपदेश दिला .
*मराठी-हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक व्ही .शांताराम यांचा आज जन्मदिन .त्यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुद्रे असे होते.त्यांनी राजकमल कला मंदिर ही चित्रपट निर्माती कंपनी स्थापन केली होती.*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या HIS market आयोजित सिराविक च्या चौथ्या इंडिया एनेर्जी फोरमचे उद्घाटन झाले .
*भारतीय लष्कराकडून स्वतःचे Instant mesenging app viksit केले आहे.त्याचे नाव (secure application for internet) साई असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे .
*रेल्वेच्या सर्व झोनमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेने मेरी सहेली हा उपक्रम चालू केलाय .

No comments:
Post a Comment