*चालू घडामोडी २९/१०/२०२०*
*STATE BANK OF INDIA ने JBIC (JAPAN BANK INTERNATIONAL CORPORATION )सोबत साधारण १ अरब डॉलर चा कर्जाचा करार केला आहे .
*भारतामध्ये स्थापन होणार्या तमिळनाडू येथील APPLE कंपनीच्या प्लांट मध्ये TATA समुह ५००० करोड रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
*भारत व मध्य आशीआई देशांच्या विदेश मंत्राल्यान्म्ध्ये आज वेर्चुअल बैठक संपन्न झाली .
*केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन सोमवारी बठिंदा पंजाब येथील एम्स च्या हॉस्पिटलचे उद्घाटन करतील .

Ketankulkarni
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteकृपया काही प्रश्न असल्यास व माहिती असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कंमेंट करा..
Delete