*MICROSOFT चे सह संस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांचा जन्मदिन.२८ ऑक्टोबर १९५५ रोजी त्यांचा जन्म झाला .त्यांनी १९७५ मध्ये पाल एलेन यांच्या सोबतीने MICROSOFT या सोफ्टवेअर कंपनीची स्थापना केली .या कंपनीने अल्पावधीतच नाव कमविले.१९८७ मध्ये बिल गेट्स यांचे नाव जगातील अरब पतींच्या यादीमध्ये FORBES च्या यादीमध्ये आले.
*१८८६- मध्ये अमेरिकन तत्कालीन अध्यक्ष ग्रोवर क्लेवलंड यांनी फ्रांस च्या जन्तेद्वारा भेट मनून मिळालेला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा (Statue of liberty)जनतेस समर्पित केला.
*आज आंतरराष्ट्रीय अनिमेशन दिन
*आज भारत व अमेरिका या दोन देशांदरम्यान नवी दिल्ली येथे द्विपक्षीय मंत्रिमंडळाच्या एका कार्यक्रमामध्ये BSE च्या संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आले.
*भारताच्या मुख्य माहिती आयुक्तपदी यशवंत सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे .

No comments:
Post a Comment