Friday, October 30, 2020

चालू घडामोडी ३०/१०/२०२०

चालू घडामोडी ३०/१०/२०२० 


*स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन  -३०/१०/१८८३ .

 स्वामी दयानंद सरस्वती यांचा १२/०२/१८२४ रोजी जन्म झाला .
-त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली .त्यांचे खरे नाव मुळशंकर  अंबा शंकर  तिवारी असे होते.त्यांनी जातीजातीमध्ये विभागलेल्या हिंदू धर्माला पुन्हा एकदा संघटीत करून एकसंघ करण्याचे काम केले .स्वामी दयानंद सरस्वती यांनी ''वेदांकडे चला'' (back to the vedas)हा उपदेश दिला .

 *मराठी-हिंदी  चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक  व्ही .शांताराम यांचा आज जन्मदिन .त्यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुद्रे असे होते.त्यांनी राजकमल कला मंदिर ही चित्रपट निर्माती कंपनी स्थापन केली होती.


*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या HIS market आयोजित सिराविक च्या चौथ्या     इंडिया एनेर्जी फोरमचे उद्घाटन झाले .

*भारतीय लष्कराकडून स्वतःचे Instant  mesenging app viksit केले       आहे.त्याचे नाव (secure application for internet) साई असे त्याचे          नामकरण करण्यात आले आहे .


*रेल्वेच्या सर्व झोनमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर अधिक लक्ष                केंद्रित  करण्यासाठी  भारतीय रेल्वेने मेरी सहेली हा उपक्रम चालू              केलाय .


Thursday, October 29, 2020

चालू घडामोडी २९/१०/२०२०


*चालू घडामोडी २९/१०/२०२०* 

*२९ ऑक्टोबर  जागतिक इंटरनेट दिन साजरा करण्यात येतो .



*STATE BANK OF INDIA ने JBIC (JAPAN BANK   INTERNATIONAL CORPORATION )सोबत साधारण १ अरब डॉलर   चा कर्जाचा करार केला आहे .



 *भारतामध्ये स्थापन होणार्या तमिळनाडू येथील APPLE कंपनीच्या प्लांट   मध्ये  TATA समुह ५००० करोड रुपयांची गुंतवणूक करणार आहे.



*भारत व मध्य आशीआई देशांच्या विदेश मंत्राल्यान्म्ध्ये आज वेर्चुअल          बैठक संपन्न झाली .



*केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन सोमवारी बठिंदा पंजाब येथील एम्स च्या   हॉस्पिटलचे उद्घाटन करतील .



Wednesday, October 28, 2020

आजची चालू घडामोड व आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या घटनांचा आढावा.




*MICROSOFT चे सह संस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांचा जन्मदिन.२८  ऑक्टोबर १९५५ रोजी त्यांचा जन्म झाला .त्यांनी १९७५ मध्ये पाल एलेन यांच्या सोबतीने MICROSOFT या सोफ्टवेअर कंपनीची स्थापना केली .या कंपनीने अल्पावधीतच नाव कमविले.१९८७ मध्ये बिल गेट्स यांचे नाव जगातील अरब पतींच्या यादीमध्ये FORBES 
च्या यादीमध्ये आले.


*१८६७ रोजी स्वामी विवेकानंदांच्या शिष्य भगिनी निवेदिता यांचा आयर्लंड   येथे जन्म .


*१८८६- मध्ये अमेरिकन तत्कालीन अध्यक्ष ग्रोवर क्लेवलंड यांनी फ्रांस च्या जन्तेद्वारा भेट मनून मिळालेला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा (Statue of liberty)जनतेस समर्पित केला.


*आज आंतरराष्ट्रीय अनिमेशन दिन 

*आज भारत व अमेरिका या दोन देशांदरम्यान नवी दिल्ली येथे द्विपक्षीय मंत्रिमंडळाच्या एका कार्यक्रमामध्ये  BSE च्या संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आले. 


*भारताच्या मुख्य माहिती आयुक्तपदी यशवंत सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे .