चालू घडामोडी 08 ऑगस्ट
1.महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी बँकिंगमधील तज्ञ विद्याधर अनस्कर यांची राज्य सरकारने निवड केली आहे.
2.वनमजुराला तक्रार नोंदवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ताडोबा अंधारी व्यग्र प्रकल्प हे राज्यातील पाहिले प्रकल्प ठरले.
03.भारताची दूरसंचार कम्पनीचा तोटा 7 हजार कोटी रुपयांवर पोहचला आहे.
04.देशात आत्तापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 50 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
05.भविष्यातील आर्थिक आणि व्यापारातील अडचणीवर मात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी ऑनलाइन माध्यमातून बैठक घेतली.यात निर्यात क्षेत्रात 2022 पर्यंत 400 अब्ज डॉलर्सची लक्ष गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
06.प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 19500 करोड रुपये जमा करण्यात आले.
07.कफ सिरप किंवा इतर माफक पदार्थ असलेली औषध वैध कागदपत्रशिवाय बाळगणे गुन्हा ठरु शकते. एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा ठरू शकते.यात किमान 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते असा निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
08.अमेरिकन कम्पनी जॉन्सन अँड जॉन्सन कम्पणीच्या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारने परवानगी दिली आहे.आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेल्या एकूण संख्या आता 5 झाली आहे.
09.अमेरिकेतील अधिकारी किंवा सरकारी सदस्याने पाकिस्तानात लष्करी तळ उभारण्याबाबत चर्चा केलेली नाही असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईड युसूफ म्हटले.अमेरिकन प्रशासनाने पाकिस्तान मध्ये लष्करी तळ उभारल्याचे सांगण्यात येत होते.
10.गाझा तुन आग लावणारे फुगे सोडण्यात आल्याच्या कृतीला प्रतिसाद म्हणून इझ्राइलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीतील दोन लक्ष्यांवर हल्ले केले .इझ्राईल व हमास मधील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment